लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिपळूणला महापुराचा वेढा

Chiplun Flood latest news

Chiplun flood, Latest Marathi News

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.
Read More
परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प - Marathi News | landslides in Parshuram Ghat, Mumbai-Goa highway in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प

सध्या वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बाजारपेठेतील नाथ पै चौक, चिंचनाका, मच्छी मार्केट, पेठमाप, भेंडीनाका, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. ...

लाल, निळ्या पूररेषेवर आठ दिवसात बैठक, ठोस निर्णय घेऊ; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन - Marathi News | Meeting on red, blue flood line in Chiplun city in eight days says Chief Minister Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लाल, निळ्या पूररेषेवर आठ दिवसात बैठक, ठोस निर्णय घेऊ; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

मुंबईत वर्षा बंगल्यावर चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झाली बैठक ...

चिपळूणच्या महापुराचा महाअनुभव; वर्ष लोटूनही सर्वसामान्यांच्या मनात भीती - Marathi News | It has been one year since the flood of Chiplun, There is still fear in the minds of the common people | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणच्या महापुराचा महाअनुभव; वर्ष लोटूनही सर्वसामान्यांच्या मनात भीती

केवळ ऐकताना आजही अंगावर शहारे येतात, असा अनुभव हजारो चिपळूणकरांनी घेतला, त्या गोष्टीला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. २२ जुलै २०२१. सारे होत्याचे नव्हते करणारा दिवस. ...

chiplun flood: तळमजला नको रे बाबा, उंचीवरचीच खोली द्या, चिपळूणकरांना महापुराची धास्ती - Marathi News | I don't want the ground floor, give me a room upstairs, Chiplunkar is afraid of floods | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :chiplun flood: तळमजला नको रे बाबा, उंचीवरचीच खोली द्या, चिपळूणकरांना महापुराची धास्ती

पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळ उपसा अशक्य आहे. या कालावधीत किनाऱ्यावरील गाळ उचलणेही कठीण बनले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही महापुराविषयी भीतीचे वातावरण कायम असून, ते पावसाळ्यात सुरक्षित निवारा शोधू लागले आहेत. ...

chiplun flood: कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या अवजलासाठी अभ्यास गटाची स्थापना - Marathi News | Establishment of study group for release of water from Kolkewadi dam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :chiplun flood: कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या अवजलासाठी अभ्यास गटाची स्थापना

चिपळूण व महाड शहरातील पूर परिस्थिती संबंधात उपाययोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ...

चिपळूणला यंदा पुन्हा महापुराचा धोका?, वाशिष्ठी, शिव नदीतील हजारो घनमीटर गाळ नदीकाठावरच - Marathi News | Chiplun in danger of floods again this year, Thousands of cubic meters of silt from Vashishti, Shiva river on the river bank | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणला यंदा पुन्हा महापुराचा धोका?, वाशिष्ठी, शिव नदीतील हजारो घनमीटर गाळ नदीकाठावरच

हजारो घनमीटर गाळ हा प्रत्येक ठिकाणी किनाऱ्यावरच आहे. हा गाळ न उचलल्यास पावसाळ्यात शहर व परिसराला पुन्हा महापुराचा त्रास सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

'आपत्ती व्यवस्थापन'साठी चिपळूणचे 'जलतरणपटू' सरसावले!, पात्रता निवड चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Chiplun Municipal Council has already started preparations for Disaster Management | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण नगर परिषदेने 'आपत्ती व्यवस्थापन'ची आतापासूनच सुरु केली तयारी

चिपळूण : पावसाळ्यात २२ जुलै २०२१ सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास अथवा अन्य आपत्ती ओढावल्यास त्याला कसे तोंड द्यावे, याबाबत ... ...

हिवाळी अधिवेशनात चिपळूणचा आवाज घुमला - Marathi News | Chiplun issue in the winter session on the issue of removing silt from Vashishti and Shivanadi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हिवाळी अधिवेशनात चिपळूणचा आवाज घुमला

आमदार शेखर निकम व आमदार भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी करून चिपळूणवासीयांच्या भावना विधिमंडळात व्यक्त केल्या. ...