शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चिपळूणला महापुराचा वेढा

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Flood: पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर; ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : ...म्हणून आम्ही शांत! अन्यथा राणेंचं तोंड बंद करायची ताकद प्रत्येक शिवसैनिकात; आम्ही आधी शिवसैनिक मग मंत्री

रत्नागिरी : ...तर दरवर्षी महापुराचा फटका बसेल; चिपळूणकरांसाठी आता कायमचाच 'रेड अलर्ट'

महाराष्ट्र : Flood: तुम्ही कधीतरी येता, पर्यावरणमंत्री आहात ना तुम्ही, कोकणात काय चाललंय बघा जरा

रत्नागिरी : Chiplun Flood: “तुम्ही पर्यावरणमंत्री असून काय केलं?” संतप्त चिपळूणकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल

कोल्हापूर : चिपळूणकरांच्या मदतीला कोल्हापूरची व्हाईट आर्मी धावली

महाराष्ट्र : राणेंनी दरेकरांना सर्वांसमोर गप्प केलं | Narayan Rane On Pravin Darekar | Mahad | Raigad News

राजकारण : Maharashtra Flood: “केंद्राने गुजरातला तातडीने १ हजार कोटी दिले, आता महाराष्ट्रालाही मदत करावी”: पवार

महाराष्ट्र : भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला

महाराष्ट्र : आमदारांच्या पगारातून किती मदत होईल? Flood In Chiplun | Swati Bhojane | Bhaskar Jadhav | Maharashtra