शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चिपळूणला महापुराचा वेढा

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

Read more

राजकारण : पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंत हा उपाय नाही, तर…” देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला असा पर्याय

संपादकीय : कणखर सह्याद्री ढगफुटीने कसा हलला?; महाराष्ट्रासमोर एक आव्हानात्मक संकट बनून राहिला

रत्नागिरी : चिपळूण अन् खेड शहराच्या स्वच्छतेसाठी एकनाथ शिंदेंकडून तात्काळ 3 कोटींच्या निधीची घोषणा

रत्नागिरी : Kokan Flood : इकडे शरद पवारांची सूचना, तिकडे राज्यपालांचे केंद्राकडून मदतीचे आश्वासन

रत्नागिरी : Chiplun Floods : 'धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे', राज्यपालांनी घेतली पूरग्रस्तांची भेट!

महाराष्ट्र : अतिवृष्टीमुळे चिपळूणवर दुर्दैवी वेळ,  तातडीने शासकीय मदत द्यावी  : कोश्यारी

राजकारण : Chiplun Flood: “राज्यात आलेल्या पुरात राज्यघटनेचे पुस्तक वाहून गेले काय?” संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

महाराष्ट्र : मदत महत्त्वाची, नुसत्या पाहण्याला अर्थ नाही | MNS Raj Thackeray on Maharashtra Flood | Thane News

महाराष्ट्र : LIVE -पुरे झाले नेत्यांचे पूरपर्यटन | Flood In Chilplun, Kolhapur, Sangli | Maharashtra News

महाराष्ट्र : Chiplun Flood:मंत्री Uday Samant यांना Swati Bhojane यांनी ऐकवली कैफियत | Uddhav Thackeray