शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चिपळूणला महापुराचा वेढा

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

Read more

राजकारण : “पूरग्रस्तांना मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य मुद्दा”

मुंबई : Sharad Pawar: संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, त्यावर शरद पवार म्हणतात...

मुंबई : Maharashtra Flood: 'तेव्हा पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं'; शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा

मुंबई : Sharad Pawar: पूरग्रस्तांना १६ हजार किट, २५० डॉक्टरांचं पथक; राष्ट्रवादीकडून मदत जाहीर

राजकारण : Chiplun Flood: “जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय, लोकहिताशी संबंध नाही, हे सिद्ध झालंय”

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रातील दुर्घटनाग्रस्त भागांत राजकीय पर्यटन सुरू झाले आहे, ते थांबले तर...'

महाराष्ट्र : Maharashtra Flood: घर-दुकानांत पाणी शिरलेल्यांना १० हजार, तर अन्नधान्य खरेदीसाठी ५ हजार, पूरग्रस्तांना मदत जाहीर

सांगली : Ajit Pawar : नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्याची दखल, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

रत्नागिरी : PHOTOS: गाळ अन् चिखलात पाय रोवून लढा देतोय...पुन्हा नव्यानं उभं राहण्यासाठी राबतोय कोकणी माणूस!

राजकारण : Chiplun Flood: “भास्कर जाधव यांचे गैरवर्तन म्हणजे मालकाला खूश करण्याचा प्रकार”; भाजपची टीका