लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिराग पासवान

chirag paswan Latest News, मराठी बातम्या

Chirag paswan, Latest Marathi News

Chirag Paswan :  चिराग पासवान हे दिवंगत राजकारणी रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. चिराग हे सध्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. सध्या ते नरेंद्र मोदींच्या तिसऱ्यांदा बनलेल्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आहेत.
Read More
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा - Marathi News | NDA announces seat sharing for Jharkhand elections, AJSU 10 seats, BJP 68 to contest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा

झारखंडमध्ये २ टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी मतदान पार पडेल  ...

झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते? - Marathi News | How many jawans are deployed in Z category security? Who provides security to VIPs by central government? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते?

अनेक व्हीआयपींच्या सुरक्षेत सीआरपीएफचे जवान तैनात असतात. ...

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल - Marathi News | Union minister Chirag Paswan to get Z category security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल

Chirag Paswan : चिराग पासवान यांच्या सुरक्षेसाठी झेड श्रेणी अंतर्गत एकूण ३३ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. ...

नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'? - Marathi News | BJP tension increased by JDU Nitish Kumar; Will there be a political 'earthquake' after Dussehra in Bihar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'?

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि नितीश कुमार यांच्यातील तणाव वाढल्याचं चित्र पुढे येत आहे.  ...

Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान - Marathi News | Chirag Paswan big statement i will resign as minister in one minute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान

Chirag Paswan : केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी मोठं विधान केलं आहे. ...

Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा - Marathi News | Chirag Paswan spoke about his relationship with Narendra Modi disclosed his party strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा

Chirag Paswan And Narendra Modi : चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या नात्याबद्दलही मोठा खुलासा केला. ...

भाजपा श्रेष्ठी अस्वस्थ, मित्रपक्षाची विरोधात भूमिका; चिराग पासवान यांच्या मनात काय? - Marathi News | BJP chiefs upset, stand against allies; What's in Chirag Paswan mind? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपा श्रेष्ठी अस्वस्थ, मित्रपक्षाची विरोधात भूमिका; चिराग पासवान यांच्या मनात काय?

सत्तारूढ आघाडीतील असा पाठिंबा देणारा त्यांचा एकमेव पक्ष होता. ...

"भाजपची तशी इच्छा असेल, तर..."; शाहांच्या भेटीनंतर चिराग पासवानांनी सोडलं मौन - Marathi News | After Amit Shah's meeting, Chirag Paswan broke his silence says If BJP so wishes... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपची तशी इच्छा असेल, तर..."; शाहांच्या भेटीनंतर चिराग पासवानांनी सोडलं मौन

Chirag Paswan On BJP : एनडीएचा घटक असूनही काही मुद्द्यांवर वेगळी भूमिका घेतल्याने चिराग पासवान यांच्या पक्षाबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर अखेर चिराग पासवान यांनी भूमिका स्पष्ट केली.  ...