भारताच्या प्रसिद्ध माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा. 'वजनदार', 'राडा रॉक्स', 'असेही एकदा व्हावे' अशा विविध चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय 'चार्जशीट', 'ले गया सद्दाम' अशा हिंदी चित्रपटातही त्याच्या अभिनयाची जादू दिसली आहे. Read More
भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे चिरंजीव अभिनेता "चिराग पाटील" जे बहुचर्चित बॉलिवूड सिनेमा ८३ या मध्ये खुद्द क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका बजावणार असून "मराठी पाऊल पडते पुढे" या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे ...
आपल्या फॅन्सशी चिराग पाटील कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतो. आपले आगामी सिनेमा आणि त्याची माहिती चिराग फॅन्ससह शेअर करत असतो.चिराग फिटनेसबाबतही तितकाच सजग आहे. ...