सध्या बॉलिवुडसाठी फार वाईट काळ सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. दाक्षिणात्य सिनेमांनी मारलेली मुसंडी बॉलिवुडला धोक्याची घंटा ठरली आहे. पुष्पा, कांतारा, आरआरआर सारख्या चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. मात्र जसं दिसतं अगदी तसंच नाहीए. अनेक द ...