‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने या चित्रपटातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेली आहे. त्यानंतर अक्षय कुमारच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका रंगविल्या असून आओ राजा आणि काफिराना यांसारख्या काही तुफान गीतांवरही ती थिरकली आहे. Read More
Chitrangada Singh's White Organza Saree: चित्रांगदा सिंगची पांढऱ्या रंगाची हॅण्ड एम्ब्रॉयडरी साडी तुम्ही पाहिली का, दिवाळीत तिच्यासारखी ऑर्गेंझा साडी घ्यायची असेल तर हे काही सुंदर साड्यांचे पर्याय बघा (Organza saree shopping for diwali at low cost). ...
Sara Ali Khan Gaslight Trailer: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) 'गॅसलाईट' (Gaslight) हा सिनेमा येत्या ३१ मार्चला रिलीज होतोय. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ...