लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोपडा

चोपडा

Chopda, Latest Marathi News

दारूबंदीसाठी विटनेर येथील महिला एकवटल्या - Marathi News | Women at Witner gather for drunkenness | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दारूबंदीसाठी विटनेर येथील महिला एकवटल्या

दारूमुळे संसाराची राखरांगोळी झालेल्या महिलांनी दारुबंदीसाठी संघर्षाची मशाल पेटविली असून एक दुसºयाला साथ देत गावातून दारू हद्दपार करण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. ...

म.गांधी शिक्षण मंडळाने अनेक गुणवान विद्यार्थी घडविले : देशपांडे - Marathi News | The Gandhian Education Board produced many talented students: Deshpande | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :म.गांधी शिक्षण मंडळाने अनेक गुणवान विद्यार्थी घडविले : देशपांडे

म.गांधी शिक्षण मंडळाने आजपर्यंत केलेली शैक्षणिक कामगिरी वाखाणण्याजोगी व कौतुकास्पद आहे. या संस्थेतून अनेक गुणवान विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे कार्य सुरू आहे. ...

चोपडा येथील कुंटणखान्यातील अतिक्रमित झोपड्यांवर संक्रांत - Marathi News | Chopra infected on encroached huts in Kutakhani | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा येथील कुंटणखान्यातील अतिक्रमित झोपड्यांवर संक्रांत

कुंटणखाना चालत असलेल्या भागातील अतिक्रमित झोपड्यांवर संक्रांत आली आहे. ...

लोकसहभागातून अवयवदान आणि देहदान चळवळ शेवटच्या श्वासापर्यंत राबवणार - Marathi News | The organ and cartilage movement will be carried out in the public space till the last breath | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकसहभागातून अवयवदान आणि देहदान चळवळ शेवटच्या श्वासापर्यंत राबवणार

अखेरच्या श्वासापर्यंत समाजप्रबोधन करून अवयवदान आणि देहदान ही चळवळ राबवणार असल्याचा संकल्प तरुण डॉ.राहुल रामदास पाटील यांनी व्यक्त केला. ...

चोपडा येथे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्रावर राडा - Marathi News | Pour the cotton at the farmers' shopping center at Chopda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा येथे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्रावर राडा

शासकीय कापूस खरेदी केंद्राद्वारे कापूस खरेदी केला जात आहे. मात्र या खरेदी केंद्रावर ग्रेडर कडून शेतकऱ्यांना आर्द्रता मोजणीवरून भेदभाव केला जात असल्याचा संशय शेतकºयांना आल्याने, तसेच कापसाची आर्द्रता कापूस गाडीतून बाहेर काढल्यानंतर मोजणी झाली पाहिजे. ...

शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे एकमेव माध्यम : राजा दांडेकर - Marathi News | Education is the only medium of social change: Raja Dandekar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे एकमेव माध्यम : राजा दांडेकर

शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे एकमेव साधन असून त्यातूनच समाजमन बदलते व सकारात्मक समाजपरिवर्तन घडून येते. शाळेतील विद्यार्थी हे काजवे असतात तर शाळा ही काजव्यांनी लखलखणारी झाड असते. या काजव्यांना मात्र आपल्या आत्म प्रकाशाची जाणीव नसते; ही जाणीव निर्माण करू ...

चोपडा येथे महारक्तदान शिबिर - Marathi News | A blood donation camp at Chopda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा येथे महारक्तदान शिबिर

यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, वंदे मातरम गृप, हेल्थ इज वेल्थ व विविध संघटनांतर्फे देहदान, अवयवदान व महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यात २०७ बाटल्या रक्तसंचय करण्यात आला. ...

‘कचऱ्यातून कला निर्मिती’- प्रदर्शन चोपड्यात - Marathi News | 'Creating art from the waste' - in the exhibition booklet | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘कचऱ्यातून कला निर्मिती’- प्रदर्शन चोपड्यात

ज्येष्ठ कलाशिक्षक सुनील प्रताप पाटील यांच्या ‘कचºयातून कलानिर्मिती’ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ...