विद्युत रोषणाईने उजळलेले चर्च, मध्यरात्री झालेली ‘मिडनाइट सर्व्हिस’ आणि ख्रिस्ती बांधवांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात प्रभू येशूचा जन्मोत्सव शहरातील ख्रिस्ती प्रार्थनास्थळांमध्ये साजरा झाला. ...
बच्चेकंपनीला गिफ्ट्स देत आनंद वाटणारा आणि सर्वांनाच हवाहवासा वाटणारा सांताक्लॉज शांततेचा संदेश घेऊन अवतरला. एसडीए मिशन स्कूलमध्ये नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रम-प्रसंगी अवतरलेला सांताक्लॉज आपल्या परिसरात स्वच्छतेचा आणि साफसफाईचा आगळावेगळा संदेश घेऊन आ ...
शहरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात सुरू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
गव्हाणीत ख्रिस्त जन्मला, बेथेलहेमी ख्रिस्त जन्मला, देवदूत गाती स्तुती त्याला, आपणही स्तुती करूया...असा धर्मसमानतेचा संदेश देत शुक्रवारी सांगलीतील स्टेशन चौकात ख्रिसमसची संध्याकाळ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संग्राम संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे ...
नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लक्ष्मीपुरी, पापाची तिकटी , बाजारगेट आदी बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांची लगबग सुरु होती. न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चच्या आवारात सुरु असलेल्या ख्रिसमस फेस्टिव्हलचा समारोप शुक्रवारी झाला ...
पंजाब सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी ख्रिस्मसला वाद निर्माण करणा-यांना उघडपणे धमकी दिली आहे. पंजाबमध्ये ख्रिश्चनांकडे डोळे वटारुन पाहणा-यांचे डोळे काढले जातील अशी धमकीच नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिली आहे. ...