शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

फिल्मी : प्राजक्ता माळीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट; पोस्ट करत म्हणाली...

गोवा : २०२४ साठी गोमंतकीयांनो सावधान! नाताळ उत्सवांवर निर्बंध घालण्याचे मध्य प्रदेश सरकारचे परिपत्रक; गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापुरात उद्या नाताळनिमित्त सर्व चर्चमध्ये प्रार्थना, गाण्यांचे, सामाजिक उपक्रमांचेही आय़ोजन

मुंबई : ट्रॅव्हल्सचा प्रवास महागला; पर्यटनासाठी जाणाऱ्यांची गर्दी, बस, रेल्वेचे आरक्षण फुल्ल

मुंबई : ‘मेरी ख्रिसमस’साठी उत्साहाला उधाण!

सण-उत्सव : ख्रिसमसच्या फराळाला येताय ना!

सखी : ख्रिसमस पार्टीसाठी तयार होताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, दिसाल सगळ्यात आकर्षक-देखण्या

सखी : ख्रिसमस स्पेशल : ओव्हन नको, मैदा नको घरी बनवा बेकरीसारखे परफेक्ट कुकीज, घ्या सोपी रेसिपी..

नवी मुंबई : ख्रिसमस, नवीन वर्षानिमित्त घारापुरी बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज राहा; पोलिसांचे आवाहन 

कोल्हापूर : कोल्हापुरातील वातावरण नाताळमय, तयारीला वेग