नाताळ, मराठी बातम्या FOLLOW Christmas, Latest Marathi News नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
Cost of Alia Bhat's Mini Dress: आलिया भटने ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी (Christmas celebration) घातलेला हा वन पीस तुम्हाला मनापासून आवडला असेल तर घेऊन टाका... कारण बघा त्याची किंमत... ...
रणबीर कपूरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
केतकीवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. ...
कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीतील इनसाईड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...
भारतीय खेळाडूंना जो सन्मान, प्रेम मिळतंय ते पाहून मला ईर्ष्या होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय निवासस्थानी ख्रिश्चन समुदायाच्या लोकांशी संवाद साधला. ...
अटल बोगद्याला मोठी पसंती ...
बॉलिवूडमध्ये ख्रिसमसचा जल्लोष पाहायला मिळाला. ...