लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
ख्रिस्त जयंतीनिमित्त यंदा मध्यरात्रीची आराधना नाही; ठराविक अंतराने होणार अल्पावधीच्या प्रार्थना - Marathi News | There is no midnight worship this year for Christ's birthday; Short-term prayers at regular intervals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ख्रिस्त जयंतीनिमित्त यंदा मध्यरात्रीची आराधना नाही; ठराविक अंतराने होणार अल्पावधीच्या प्रार्थना

परंपरेनुसार २४ डिसेंबरला होणारी मध्यरात्रीची आराधना यावर्षी होणार नाही. मध्यरात्री ऐवजी सायंकाळी ही आराधना होणार आहे. ...

ना ओव्हन, ना जास्तीचा खर्च; यंदा ख्रिसमसला घरच्याघरी सोप्या पद्धतीने 'असा' बनवा केक   - Marathi News | Christmas cake recipes 2020 easy christmas cake recipes watch video | Latest food News at Lokmat.com

फूड :ना ओव्हन, ना जास्तीचा खर्च; यंदा ख्रिसमसला घरच्याघरी सोप्या पद्धतीने 'असा' बनवा केक  

Trending Christmas cake recipes 2020 :  ख्रिसमस मध्ये खवय्यांची ही मजा असते कारण या दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या कूकीज, वाइन केक, बिस्किट्स हे सगळं काही खायला मिळतं ...

विदेशी चार्टर विमाने बंद; यंदा गोव्यात भासणार विदेशी पर्यटकांचा अभाव  - Marathi News | Goa lacks foreign tourists this Christmas - New Year as foreign charter flights not started | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विदेशी चार्टर विमाने बंद; यंदा गोव्यात भासणार विदेशी पर्यटकांचा अभाव 

Goa News: लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकलेल्या विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्यासाठी दाबोळी विमानतळावर खास विमानांची सुविधा उपलब्ध केल्यानंतर २५ मार्च ते २१ डीसेंबरपर्यंत अशा काळात ८२ खास विमानातून १५ हजार विदेशी नागरिक व २०२ लहान मुलांना त्यांच्या मायदेशी ...

Explained: २६ डिसेंबरला खेळवण्यात येणाऱ्या सामन्याला 'बॉक्सिंग डे' कसोटी का म्हणातात? - Marathi News | Explained: Why The Match Played On December 26 Is Called A Boxing Day Test? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Explained: २६ डिसेंबरला खेळवण्यात येणाऱ्या सामन्याला 'बॉक्सिंग डे' कसोटी का म्हणातात?

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व कॅनडा या राष्ट्रकुल देशांमध्ये ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी बॉक्सिंग डे असे म्हटले जाते. ...

New Year साजरा करण्यासाठी खर्च कशाला? केक बनवण्याच्या ट्रीक्स वापरा अन् उत्सव करा साजरा - Marathi News | Christmas cake baking tips that can substitute eggs in making bakery products | Latest food News at Lokmat.com

फूड :New Year साजरा करण्यासाठी खर्च कशाला? केक बनवण्याच्या ट्रीक्स वापरा अन् उत्सव करा साजरा

Christmas cakes Tips in Marathi : तुम्हाला घरच्याघरी केक तयार करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही कमीत कमी खर्चात चविष्ट, स्पॉन्जी केस  तयार करू शकता.  ...

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नियमावली जारी, चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच परवानगी - Marathi News | Maharashtra home ministry issues guidelines about christmas only 50 people allowed during special prayer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नियमावली जारी, चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच परवानगी

यासंदर्भात, सर्व ख्रिस्ती बांधवांनी यावर्षी ख्रिसमसचा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केले. ...

कोरोनामुळे यंदाचा नाताळ करणार साधेपणाने साजरा - Marathi News | Corona will simply celebrate this year's Christmas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनामुळे यंदाचा नाताळ करणार साधेपणाने साजरा

Christmas : नाताळ सणाच्या १५ दिवस अगोदरच घरोघरी सजावट, फराळ बनविण्याच्या तयारीला सुरुवात होते. यानिमित्ताने ख्रिस्ती बांधव घरांवर आकर्षक रोषणाई करतात. ...

सलग तीन दिवस बँका बंद; आवश्यक कामे, व्यवहार लवकर उरका - Marathi News | Banks closed for three days in a row; do Necessary works, transactions early | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलग तीन दिवस बँका बंद; आवश्यक कामे, व्यवहार लवकर उरका

Bank Closed: महत्वाचे म्हणजे ३१ डिसेंबरला आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख आहे. यामुळे जर बँकेकडून काही महत्वाचे कागदपत्र, स्टेटमेंट हवे असल्यास २८ ते ३० डिसेंबर असाच वेळ असणार आहे. ...