शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

क्राइम : 'जय सोफिया' या तरंगत्या हॉटेलचा परवाना रद्द ; वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

गोवा : गोव्यात ख्रिसमसची धामधूम

वसई विरार : मंदीच्या तडाख्याने नाताळाचा हंगामही कोरडाच

गोवा : महागड्या हॉटेलांकडे पर्यटकांची पाठ; किनारी भागातील खर्च टाळला  

मुंबई : महापालिकेचा सांताक्लॉजरूपी स्वच्छतादूत

नाशिक : शहरात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा

जालना : जालना जिल्ह्यात नाताळ सणाचा उत्साह

गोवा : शांततेचा व एकात्मतेचा संदेश घेवून आला सांताक्लॉज

क्रिकेट : 'सँटा' सचिन तेंडुलकरची बच्चे कंपनीसोबत धमाल मस्ती!

फिल्मी : प्रियांका - निकचं लग्नानंतरचे पहिलं धमाकेदार ख्रिसमस सेलिब्रेशन, पाहा फोटो