शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

वसई विरार : शेव, चकली, चिवडा, शंकरपाळी : नाताळच्या फराळातून साधतोय एकोपा

नाशिक : नाताळनिमित्त संदेश यात्रा ; चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम

गोवा : कळंगुट पोलिसांचा अभिनव 'नाताळ', वृद्धाश्रमांना आणि अनाथाश्रमांना दिल्या भेटवस्तू

फिल्मी : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं डबल नाताळ सेलिब्रेशन ! SEE PHOTOS

फिल्मी : स्टारकिड अबरामने दिल्या नाताळच्या शुभेच्छा!!

मंथन : निमित्त- स्टुटगार्डचे ख्रिसमस मार्केट ....

महाराष्ट्र : विश्वास, आशा आणि प्रीती हीच येशूची त्रिसूत्री

वसई विरार : नाताळ सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर 23 ते 25 डिसेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी

कोल्हापूर : Christmas : सॅन्ताक्लॉज..जिंगल बेल्स..आकर्षक गिफ्ट, नाताळसाठी सजली बाजारपेठ