Christmas, Latest Marathi News नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
बॉलिवूडमध्ये ख्रिसमसचा जल्लोष पाहायला मिळाला. ...
पाकिस्तानी संघाला पहिल्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. ...
देशभरात ख्रिसमस सेलिब्रेशनची धूम आहे. ...
शालेय मुलांसाठी कोणत्याही नाताळ उत्सवात भाग घेणे, ख्रिसमस ट्री सजवणे, सांताक्लॉजसारखे कपडे घालणे यासाठी सरकारची पूर्व परवानगी घेण्याचे बंधनकारक करणे आणि उल्लंघन झाल्यास कारवाईस सामोरे जाण्याचा इशारा मध्यप्रदेश सरकारच्या या परिपत्रकात देण्यात आला आहे. ...
शाळा, महाविद्यालयांना नाताळची सुटी पडली असून, नोकरदारांना सलग सुट्या लागून आल्या आहेत. ...
नाताळसाठी सजल्या बाजारपेठा, खरेदीसाठी गर्दी; चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई. ...
केकशिवाय ख्रिसमस साजरा होऊच शकत नाही. ...
शहर आणि जिल्ह्यात उद्या, सोमवारी मोठ्या उत्साहात नाताळ साजरा होत आहे. ...