लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
8 वर्षांच्या पुढील मुलं सांताक्लॉजवर विश्वास ठेवत नाही - रिसर्च - Marathi News | New study claims kids stop believing in santa at the age of 8 | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :8 वर्षांच्या पुढील मुलं सांताक्लॉजवर विश्वास ठेवत नाही - रिसर्च

बघता बघता 2018 वर्ष संपून थोड्याच दिवसांत नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. परंतु यापूर्वी सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे ख्रिसमसचे. अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच या दिवसाचे वेध लागलेले असतात. ...

नाताळ सणानिमित्त सजली बाजारपेठ - Marathi News | Christmas Celebration Sajalie Market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाताळ सणानिमित्त सजली बाजारपेठ

नाताळचा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेतील दुकाने नाताळनिमित्त सजावटीसाठी लागणाऱ्या आकर्षक वस्तुंनी जणू काही सजली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, आकाश दिवे सर्वांचेच आकर्षण ठरत आहे. ...

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट - Marathi News | these 6 european city are famous for christmas celebration | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट

नाताळ सणाच्या दिवसात पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचा आराखडा  - Marathi News | Traffic plan for the convenience of tourists during Christmas Eve | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नाताळ सणाच्या दिवसात पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचा आराखडा 

नाताळ तसेच नवीन वर्षानिमित्त उत्तर गोव्यातील कळंगुट भागात येणा-या पर्यटकांना सोयीस्कर ठरावे, त्यांच्या वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी कळंगुट येथील किनारी भागासाठी वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.  ...

अमेरिकेत या ठिकाणी सप्टेंबरमध्येच नाताळ साजरा होतोय....कारण वाचून व्हाल भावूक - Marathi News | Christmas is celebrating this place in America in September... due to emotion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत या ठिकाणी सप्टेंबरमध्येच नाताळ साजरा होतोय....कारण वाचून व्हाल भावूक

मेरिकेतील सिनसिनाटी शहरामध्ये एका भागात सप्टेंबरमध्येच नाताळ साजरा केला जात आहे. ...

गोव्यात ख्रिसमस सेलिब्रेशन - Marathi News | Christmas celebration in Goa | Latest goa Photos at Lokmat.com

गोवा :गोव्यात ख्रिसमस सेलिब्रेशन

विशेष प्रार्थनेने पुण्यात ख्रिसमसचे स्वागत; अवघी तरुणाई रस्त्यावर, बाजारपेठा सजल्या - Marathi News | Christmas celebration with special prayers in Pune; youngsters on streets, markets have been decorated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विशेष प्रार्थनेने पुण्यात ख्रिसमसचे स्वागत; अवघी तरुणाई रस्त्यावर, बाजारपेठा सजल्या

शहरात रात्री विशेष प्रार्थनेने येशू ख्रिस्ताच्या जन्माचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ख्रिस्ती बांधवांनी जन्मानंतर एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला. ...

नाताळनिमित्त प्लम, मार्झीपॅन अन् ग्वाआ चीजकेकला विशेष पसंती - Marathi News | on Christmas Plum, Marzipan and guava cake special choice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाताळनिमित्त प्लम, मार्झीपॅन अन् ग्वाआ चीजकेकला विशेष पसंती

खास नाताळानिमित्त तयार करण्यात आलेल्या प्लम केक, मार्झीपॅन केक आणि ग्वाआ चीजकेकला ख्रिश्चन बांधवांची विशेष पसंती मिळत आहे. ...