शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

कोल्हापूर : नाताळनिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठ सजली, चर्च विद्युत रोषणाईंनी उजळले

भक्ती : Christmas Day 2022: सर्वांची इच्छापूर्ती करणारा नाताळ बाबा वास्तवातला की कल्पनेतला? वाचा त्याची उगम कथा!

जरा हटके : Video - दे दणादण! सांताक्लॉज आपापसात भिडले; जीवावरच उठले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण

सखी : ख्रिसमस पार्टीसाठी सॅलेड डोकोरेशन करण्याच्या एक से एक आयडिया, पाहूनच सगळे होतील खुश..

सखी : नाटकात काम करतो आहोत हेच चिमुकली विसरली.. आणि.. सहकलाकार घाबरले.. पाहा व्हायरल व्हिडिओ

सखी : Christmas special gifts: मुलांना द्या ५ हटके गिफ्ट, मुलं खुश आणि आयडिया भन्नाट

सखी : कुकरमध्येही करता येतो अगदी विकतसारखा चोको लाव्हा केक.. पाहा ख्रिसमस स्पेशल रेसिपी

कोल्हापूर : नाताळसाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, सांताक्लॉजच्या टोप्यांना मागणी

सखी : ख्रिसमस स्पेशल : कुकरमध्ये करा विकतसारखा स्पॉंजी वाटी केक, घ्या सोपी-परफेक्ट रेसिपी

सोशल वायरल : Merry Christmas: मला फक्त मम्मी आणि डॅडीसाठी काही पैसे हवेत, चिमुकलीने सॅंटाला लिहले भावनिक पत्र