लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिगारेट

सिगारेट

Cigarette, Latest Marathi News

५.३० कोटींच्या सिगारेटींचा कंटेनर लुटला? - Marathi News | Looted container worth 5.30 crore cigarettes? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५.३० कोटींच्या सिगारेटींचा कंटेनर लुटला?

पोलिसांना नांदा शिवारात बेवारस स्थितीत एक कंटेनर आढळून आला. प्रत्यक्ष पाहणीत त्याचे ‘लॉक’ तुटले असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती त्या कंटेनरमध्ये सिगारेट पाकिटे वाहून नेली जात होती. ...

विदेशी सिगारेट विकणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई - Marathi News | Action against a foreign cigarette seller | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विदेशी सिगारेट विकणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई

आरोग्यास हानीकारक असा इशारा लिहिलेला नसलेल्या विदेशी सिगारेट विकणाऱ्या एका विक्रेत्यावर सिंहगड रस्ता पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असून धमेंद्र कुमार मौर्य (वय २८, रा. नऱ्हे, पुणे) या विक्रेत्यावर कोप्ता कायद्याच्या अंतर्गत खटलाही दाखल करण्यात आला ...

E-Cigarettes Ban : ई-सिगारेटच्या विक्री अन् जाहिरातींवरही बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Ban on e-cigarette sales and advertisement; government's big decision for young people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :E-Cigarettes Ban : ई-सिगारेटच्या विक्री अन् जाहिरातींवरही बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

E-Cigarettes Ban : ई- सिगारेटच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे. ...

कुंपणच शेत खाते तेव्हा...पोलिसानेच विकल्या करोडो रुपयांच्या विदेशी सिगारेट - Marathi News | foreign cigarettes worth crores of rupees are sold by the police who were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुंपणच शेत खाते तेव्हा...पोलिसानेच विकल्या करोडो रुपयांच्या विदेशी सिगारेट

वसई न्यायालयात हजर केल्यावर १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

ई-सिगारेट अन् साध्या सिगारेटमुळे होणारं नुकसान सारखंच- WHO - Marathi News | WHO says that damage done by normal cigarette and electronic cigarette is similar | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ई-सिगारेट अन् साध्या सिगारेटमुळे होणारं नुकसान सारखंच- WHO

इलेक्ट्रॉनिक सिगरेटमुळे शरीरासाठी होणारं नुकसान साधारण सिगारेटपेक्षा कमी आहे, असं असेन कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, त्यांच्या या गोष्टींना अजिबात बळी पडू नका. कारण ही तंबाखू उत्पादनांच्या प्रचाराची रणनिती आहे - WHO ...

४८ तासांत सिगारेट चोरीचा पर्दाफाश - Marathi News | Cigarette theft exposed in 48 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :४८ तासांत सिगारेट चोरीचा पर्दाफाश

शहरातील जालना रोडवरील गोदाम फोडून सिगारेट चोरी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. चोरीस गेलेल्या ६ लाख ९० हजार रुपयांच्या सिगारेट तर जप्त केल्या त्याचबरोबर आणखी जवळपास २ लाख १० हजारांचा असा दहा लाखांचा माल आरोपीकडून जप्त करण्यात आला. ...

गोदाम फोडून ९ लाखांच्या सिगारेटी लंपास - Marathi News | 9 lakh cigarette lamps breaking the warehouse | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोदाम फोडून ९ लाखांच्या सिगारेटी लंपास

शहरातील जालना रोड परिसरातील एका रुग्णालयाजवळील सिगारेट व बिस्किटांच्या गोदामातून तब्बल ९ लाखाचा माल चोरी गेल्याची घटना गुरुवारी सकाळी गोदाम उघडल्यानंतर निदर्शनास आली. ...

सर्वेक्षण : तरुण पिढी ई–सिगारेटच्या मगरमिठीत, प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम  - Marathi News | Survey: The result of the generation of e-cigarettes on the generation of young generation, breeding capacity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वेक्षण : तरुण पिढी ई–सिगारेटच्या मगरमिठीत, प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम 

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी तरुणांना मगरमिठीत घेणाऱ्या ई-सिगारेट विषयी प्रश्न संसदेत उपस्थित केला. ...