लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
Delhi Violence : बंदोबस्ताचा ताण असह्य; रत्नागिरीच्या जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | jawan dies due to heart attack while doing duty in violence affected area of delhi kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : बंदोबस्ताचा ताण असह्य; रत्नागिरीच्या जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू

Delhi Violence : मूळगावी उद्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार ...

CAA पाठोपाठ केंद्र सरकार आणू शकते लोकसंख्या नियंत्रण कायदा : निरंजन ज्योती - Marathi News | after caa centre might bring population control law union minister of state niranjan jyoti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA पाठोपाठ केंद्र सरकार आणू शकते लोकसंख्या नियंत्रण कायदा : निरंजन ज्योती

काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येऊ शकते, नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यात येऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रण कायदा देखील अंमलात येऊ शकतो, असा विश्वास निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला. ...

आरएसएसची 15 मार्चपासून वार्षिक बैठक; CAA आंदोलन, दिल्ली हिंसा गाजणार - Marathi News | RSS Annual Meeting from March 15; CAA agitation, Delhi violence in discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरएसएसची 15 मार्चपासून वार्षिक बैठक; CAA आंदोलन, दिल्ली हिंसा गाजणार

दिल्लीत नुकतीच झालेली हिंसा आणि नागरिकता संधोधन कायदा याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनांवर बैठकीच्या बौधिक सत्रात चर्चा होण्याची शक्यता आहे. ...

पंतप्रधान मोदींकडे नागरिकत्वाचे दाखले आहेत का? पीएमओ म्हणतं... - Marathi News | In RTI Reply PMO Says PM Modi Needs No Citizenship Certificate kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींकडे नागरिकत्वाचे दाखले आहेत का? पीएमओ म्हणतं...

मोदींकडे नागरिकत्व दाखले आहेत का, असा प्रश्न आरटीआयमधून विचारण्यात आला होता. ...

शाहीनबागला पोलिसांनी घातला वेढा, दिल्लीतील हिंसाचारानंतर सतर्कता - Marathi News | Shaheenbagh police surrounded siege, alert after violence in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीनबागला पोलिसांनी घातला वेढा, दिल्लीतील हिंसाचारानंतर सतर्कता

शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी वेढा दिला आहे. ...

दिल्लीतील दंगलीस केंद्रातील सरकारच जबाबदार - शरद पवार - Marathi News | Sharad Pawar is says the government responsible for the riots in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीतील दंगलीस केंद्रातील सरकारच जबाबदार - शरद पवार

रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय मेळाव्यात बोलताना खा. पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ...

ईशान्य दिल्लीतील लोकांना आता हवा आहे फक्त आत्मविश्वासच! - Marathi News | People in northeast Delhi now want only confidence! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्य दिल्लीतील लोकांना आता हवा आहे फक्त आत्मविश्वासच!

विद्यार्थी आपल्या पालकांसह शाळेतील आपल्या नष्ट झालेले वर्ग पाहून रडवेले झाले आहेत. ...

‘सीएए’ देशहिताचा; काही पुढाऱ्यांनी देशाला गैरसमजाच्या विद्यापीठात उभं केलंयः डॉ. उदय निरगुडकर - Marathi News | The 'CAA' is necessary to preserve the consciousness of the nation - Dr. Uday Nirgudkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘सीएए’ देशहिताचा; काही पुढाऱ्यांनी देशाला गैरसमजाच्या विद्यापीठात उभं केलंयः डॉ. उदय निरगुडकर

ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उदय निरगुडकर यांच्याशी खामगाव येथे साधलेला संवाद... ...