लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
‘सीएए’ विरोधकांवर भाजपचा हल्ला - Marathi News | BJP attacks 'CAA' opposition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘सीएए’ विरोधकांवर भाजपचा हल्ला

भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करून सभा उधळून लावली ...

‘भिवंडीतील ओवेसींची जाहीर सभा रोखणार’ - Marathi News | 'Will stop public meeting of Owaisi in Bhiwandi' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘भिवंडीतील ओवेसींची जाहीर सभा रोखणार’

सभा होऊ न देण्याचा भाजपचा इशारा ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला काँग्रेसच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची दांडी - Marathi News | 'Congress Minister not present in CM Uddhav Thackeray's press conference | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला काँग्रेसच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची दांडी

Uddhav Thackeray: महाराष्ट्र भाजपाने यावर ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे ...

महाराष्ट्रात CAA लागू होणार नसल्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी : अबू आझमी - Marathi News | Abu Azmi said Maharashtra Assembly should take resolution against CAA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात CAA लागू होणार नसल्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी : अबू आझमी

देशातील मुस्लिमांना त्रास देण्याचा काम सुद्धा भाजप सरकार करत असल्याचा आरोपीही यावेळी आझमी यांनी केला. ...

शाहीन बाग, जाफराबाद येथील CAA आंदोलनामागे पाकिस्तानचा हात; गिरीराज सिंहांचा आरोप - Marathi News | Pakistan's behind CAA agitation in Shaheen Bagh, Jafrabad; Giriraj Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीन बाग, जाफराबाद येथील CAA आंदोलनामागे पाकिस्तानचा हात; गिरीराज सिंहांचा आरोप

याआधीही डिसेंबर महिन्यात देखील तिरंगा झेंडा हाती घेऊन सीएए कायद्याचा विरोध करण्यासाठी हजारो लोक जाफराबाद येथे मोठ्या संख्येने जमले होते. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 'वन-डे सामना' - Marathi News | editorial on challenges in front of cm uddhav thackeray's while leading maha vikas aghadi government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 'वन-डे सामना'

मुख्यमंत्र्यांनी सूत्रे स्वीकारल्यावर प्रथमच पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्राला आर्थिक मदत देण्याची विनंती केली. सत्तेकरिता राजकीय सोंगे आणता येतील, पण राज्यापुढील बिकट आर्थिक पेच सोडवला नाही, तर लोकांचा भ्रमनिरास होईल, हे ठाकरे यांना ठाऊक ...

दिल्ली, अलिगढमध्ये ‘सीएए’वरून हिंसाचार - Marathi News | Violence from 'CAA' in Delhi, Aligarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली, अलिगढमध्ये ‘सीएए’वरून हिंसाचार

दोन्ही ठिकाणी पोलिसांचा लाठीमार व अश्रुधूर, दोन मेट्रो स्टेशन बंद ...

'शिवसेनेने सीएएबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी' - Marathi News | 'Shiv Sena awaits Supreme Court decision on CAA' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेनेने सीएएबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी'

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला शिवसेनेला सल्ला; नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यातच एनआरसीवरून मतभेद ...