लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
केंद्र - राज्य संघर्ष? - Marathi News | Center - State conflict? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केंद्र - राज्य संघर्ष?

सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभेनेही तसा प्रस्ताव मंजूर केला. ...

जालना जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Composite response to the bandh in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र शासनाच्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदला जालना शहरासह जिल्हाभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला ...

सुप्रीम कोर्ट रद्द करू शकते केंद्राचा कायदा : न्या. के.जे. रोही - Marathi News | Supreme Court can repeal Central law: Justice K.J. Rohi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुप्रीम कोर्ट रद्द करू शकते केंद्राचा कायदा : न्या. के.जे. रोही

भारतीय संविधानाने देशाच्या न्यायव्यवस्थेला इतर देशाच्या तुलनेत भक्कमपणे मजबूत केले आहे. सरकारने कोणताही संविधान विरोधी कायदा केला तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्द करू शकते. त्यामुळे जनतेला सरकारच्या कोणत्याही कायद्याची भीती बाळगण्याची गरज नाही, असे ...

पश्चिम वऱ्हाडात भारत बंदला गालबोट; पातूरमध्ये सौम्य लाठीचार्ज : रिसोड, कारंजात दुकानांवर दगडफेक! - Marathi News | Bharat Bandh: violence in western varhada | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम वऱ्हाडात भारत बंदला गालबोट; पातूरमध्ये सौम्य लाठीचार्ज : रिसोड, कारंजात दुकानांवर दगडफेक!

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पश्चिम वºहाडात गालबोट लागले. ...

सीएए-एनआरसी विरोधात भारत बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Comprehensive response to Bharat Bandha against CAA-NRC in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीएए-एनआरसी विरोधात भारत बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद

भारत मुक्ती मोर्चा तसेच बहुजन क्रांती मोर्चा यांनी सीएए-एनआरसी विरोधात केलेल्या भारत बंदच्या आवाहनाला बुधवारी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

'मोदीजी, तुम्ही कागदपत्रं मागायला आलात, तर कब्रस्तानात घेऊन जाईन' - Marathi News | aimim mp imtiyaz jaleel hits out at pm modi home minister amit shah over caa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोदीजी, तुम्ही कागदपत्रं मागायला आलात, तर कब्रस्तानात घेऊन जाईन'

सीएएविरोधात एमआयएमची सभा; मोदी, शहांवर थेट शरसंधान ...

Video: 'आपले सैनिक आपल्याच लोकांना मारतात'; भारतीय लष्कराबाबत वादग्रस्त विधान - Marathi News | Pakistan is not an enemy country, Our armies are alike too Controversial statement about the Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'आपले सैनिक आपल्याच लोकांना मारतात'; भारतीय लष्कराबाबत वादग्रस्त विधान

पाकिस्तान आपला शत्रू राष्ट्र नाही. भारत आणि पाकिस्तानमधलं सरकार एकसारखं आहे. ...

सीएए कायदा लागू करण्यावरुन राज्य सरकारमध्ये मतभेद; अजितदादांच्या 'त्या' विधानामुळे पोलखोल - Marathi News | Disagreement with the state government on the implementation of the CAA law; Ajit Pawar's role has been revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएए कायदा लागू करण्यावरुन राज्य सरकारमध्ये मतभेद; अजितदादांच्या 'त्या' विधानामुळे पोलखोल

आम्ही किमान समान कार्यक्रम आखला आहे. हे सरकार चालवण्यासाठी सर्व विचार करुन आम्ही पुढे जात आहोत. ...