लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
भटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का? पवारांचा मोदी सरकारला सवाल - Marathi News | Will the get citizenship to trible community? Pawar questions Modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का? पवारांचा मोदी सरकारला सवाल

सीएए आणि एनआरसीवरुन सध्या देशात वादंग सुरू आहे. ...

प्रशांत किशोर सरपंचपदाची निवडणूकही जिंकू शकत नाही; भाजपचा पलटवार - Marathi News | Prashant Kishore can't even win the election of Sarpanch; BJP's turnaround | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर सरपंचपदाची निवडणूकही जिंकू शकत नाही; भाजपचा पलटवार

भाजपचे प्रदेश प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी किशोर यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, किशोर यांनी शाह यांच्यावर केलेली टीका सहन करण्यापलिकडे आहे. वास्तविक पाहता प्रशांत किशोर साधी सरपंचपदाची निवडणूकही जिंकू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ...

आता CCA च्या समर्थनात सर्वोच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Now a petition to the Supreme Court in support of the CCA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता CCA च्या समर्थनात सर्वोच्च न्यायालयात याचिका

पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांग्लादेशमध्ये मुस्लीम अल्पसंख्यांक नाही. त्यामुळे त्यांच्यावर तिथे अत्याचारही होत नाही अंसही याचिकेत नमूद आहे. ...

फक्त 10 टक्के आरक्षण द्या, जेएनयू-जामियावर कायमचा इलाज करतो; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य - Marathi News | Give only 10 percent reservation, cures JNU-Jamia permanently; Statement of the Union state Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त 10 टक्के आरक्षण द्या, जेएनयू-जामियावर कायमचा इलाज करतो; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

जेएनयू आणि जामिया विद्यापीठातून जो विरोध होत आहे तो राजकारणातून होत आहे. ...

प्रशांत किशोर यांच्यावर कारवाईचे 'जदयू'चे संकेत - Marathi News | JDU indication of action against Prashant Kishore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांच्यावर कारवाईचे 'जदयू'चे संकेत

जदयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी सर्वप्रथम एनआरसीचा मुद्दा उचलला होता. नितीश कुमार यांना भेटून बिहारमध्ये एनआरसी लागू करू नये, हे समजावून सांगण्यात ते यशस्वी झाले होते. त्यानंतर किशोर यांनी नागरिकता संशोधन विधेयकाला देखील विरोध दर्शविला. ...

मंठा येथे दोन दिवसीय आंदोलन - Marathi News | Two-day agitation in Mantha | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंठा येथे दोन दिवसीय आंदोलन

केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी, व सीएए ,कायद्याच्या विरोधात सर्व संघटनांच्या वतीने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस आंदोलन करण्यात आले. ...

नागपुरात  सीएएवरून भाजपात राजीनामा सत्र - Marathi News | BJP resigns from CAA in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  सीएएवरून भाजपात राजीनामा सत्र

नागरिकता संशोधन कायद्या(सीएए)च्या विरोधात देशात आंदोलने सुरू आहेत. आता सत्ताधारी भाजपालाच या मुद्यावरून आपल्या पक्षातच संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षाशी जुळून असलेल्या अल्पसंख्यक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राजिनाम्याचे संकेत दिले आहेत. ...

सीएएमध्ये हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार - Marathi News | High Court refuses to intervene in 'CAA' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीएएमध्ये हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

सर्वोच्च न्यायालयात समान प्रकरण प्रलंबित असल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सीएए(नागरिकत्व दुरुस्ती कायदा)मध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच, संबंधित जनहित याचिका निकाली काढली. ...