लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
पर्वा नाही तर 'सीएए-एनआरसी'ची क्रोनॉलॉजी लागू करा, अमित शाहांना आव्हान  - Marathi News | prashant kishor challenge to amit shah says go ahead and try implementing caa, nrc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्वा नाही तर 'सीएए-एनआरसी'ची क्रोनॉलॉजी लागू करा, अमित शाहांना आव्हान 

केंद्र सरकार सीएए लागू करण्यासाठी मागे हटणार नाही. याला विरोध करणाऱ्यांची पर्वा करणार नाही, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते. ...

CAA : मोदींनी आधी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट दाखवावं; अबू आझमींच वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Abu Azmi controversial statement on citizen amendment bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA : मोदींनी आधी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट दाखवावं; अबू आझमींच वादग्रस्त वक्तव्य

Citizen Amendment Act : आमदार अबू आझमीही राज्यातील विविध भागात होत असलेल्या एनआरसी कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होताना पाहायला मिळत आहे. ...

CAAवर तात्काळ प्रतिबंध घालण्यास SCचा नकार, केंद्राला पाठवली नोटीस - Marathi News | SC refuses to ban CAA immediately, notice sent to center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAAवर तात्काळ प्रतिबंध घालण्यास SCचा नकार, केंद्राला पाठवली नोटीस

Citizen Amendment Act : सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्यावर तात्काळ प्रतिबंध घालण्यास नकार दिला आहे.  ...

उर्दू कवी मुनव्वर राणा यांच्या दोन मुलींसह १६० महिलांवर गुन्हा - Marathi News | crimes against 160 women including two daughters of Urdu poet Munawwar Rana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उर्दू कवी मुनव्वर राणा यांच्या दोन मुलींसह १६० महिलांवर गुन्हा

जमावबंदी आदेश मोडून निदर्शने केल्याबद्दल प्रख्यात उर्दू कवी मुनव्वर राणा यांच्या २ मुलींसह १६० महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे ...

सीएएमागे हिंदू राष्ट्र निर्मितीचे मनसुबे : कुमार केतकर - Marathi News | Design to create Hindu Nation behind CAA: Kumar Ketkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीएएमागे हिंदू राष्ट्र निर्मितीचे मनसुबे : कुमार केतकर

सीएए, एनआरसी आणि एनपीआरमागे मोदी आणि शहा यांचा हिंदू राष्ट्रनिर्मितीचा डाव आहे, असा आरोप करीत तो एकजुटीतून आणि अहिंसेतून उधळा. हिंसेच्या मार्गाने जाऊ नका, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले. ...

'सीएए'च्या वैधतेला हायकोर्टात आव्हान  : जनहित याचिका - Marathi News | CAA challenges legality to High Court: public interest petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सीएए'च्या वैधतेला हायकोर्टात आव्हान  : जनहित याचिका

भंडारा येथील सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला कोवे यांनी सीएए(नागरिकत्व दुरुस्ती कायदा)विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | Supreme Court challenges citizenship reform bill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

न्यायाची प्रक्रिया डावलून केवळ बहुमताच्या जोरावर कायद्यांमधील सुधारणा घडवून आणणे हा लोकशाहीसाठी घातक पायंडा ठरेल. ...

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना - Marathi News | Notice to activists of Maharashtra Bandh Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना

ग्रामीण भागातील आणि शहरातील व्यापारींची भेट घेऊन त्यांना सुद्धा या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्याच्या सूचना आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ...