लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
जनता पेटून उठल्यास इंग्रजांसारखे मोदींनाही पळून जावे लागेल - Marathi News | Modi, like the British, has to flee if the people are rebel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जनता पेटून उठल्यास इंग्रजांसारखे मोदींनाही पळून जावे लागेल

सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसीच्या विरोधात एनआरसी व सीएए विरोधी कृती समिती पैठण च्या वतीने आज पैठण शहरातून  रँली काढण्यात आली. ...

‘मुल्क का बच्चा बच्चा जाग चुका है’ धरणे आंदोलनात गगनभेदी घोषणांनी दिल्लीगेट पुन्हा दणाणला - Marathi News | 'every child is wake up in country'; Violent declarations at Delhi gate of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मुल्क का बच्चा बच्चा जाग चुका है’ धरणे आंदोलनात गगनभेदी घोषणांनी दिल्लीगेट पुन्हा दणाणला

जुलमी राजवटीने ‘मुल्क का बच्चा बच्चा जाग चुका है’ आणखी अन्याय सहन करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही महिलांनी दिला. ...

'सीएए', 'एनआरसी'पासून वाचण्यासाठी मुस्लिमांना हिंदु धर्मात 'घरवापसी'चे आवाहन - Marathi News | CAA, NRC urges Muslims to return to Hinduism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सीएए', 'एनआरसी'पासून वाचण्यासाठी मुस्लिमांना हिंदु धर्मात 'घरवापसी'चे आवाहन

या बॅनरवर तीन महिला बुरख्यात दाखविण्यात आल्या असून त्यांना टिकली लावलेली दाखवण्यात आली आहे. तसेच 'हिंदू धर्म मे घरवापसी करो', असं आवाहन करण्यात आले आहे.  ...

नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसमध्ये संभ्रम; राष्ट्रीय-स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद - Marathi News | Confusion in Congress over citizenship law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसमध्ये संभ्रम; राष्ट्रीय-स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि स्थानिक नेत्यांमध्ये नागरिकत्व कायद्यावरून संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. ...

आमचं सरकार एनआरसी कायदा लागू होऊ देणार नाही : अशोक चव्हाण - Marathi News | ashok chavan comment on caa and nrc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचं सरकार एनआरसी कायदा लागू होऊ देणार नाही : अशोक चव्हाण

चव्हाण यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध करत भाजपवर निशाणा साधला. ...

जाणून घ्या, Twitter वर का ट्रेंड होतोय #प्रियावर्मा? - Marathi News | this is why rajgarh deputy collector priya verma is trending on twitter? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जाणून घ्या, Twitter वर का ट्रेंड होतोय #प्रियावर्मा?

पोलीस आणि आंदोलक यांच्यात चकमक ...

CAA राज्यांना लागू करावच लागेल; सिब्बल यांच्या पाठोपाठ खुर्शीद यांचा पुनरुच्चार - Marathi News | caa salman khurshid backs kapil sibal on states can not say no to law passed by parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA राज्यांना लागू करावच लागेल; सिब्बल यांच्या पाठोपाठ खुर्शीद यांचा पुनरुच्चार

आता सिब्बल यांच्यानंतर खुर्शीद यांनीही हेच मत मांडले आहे. तर विविध राज्यातील काँग्रेस नेते CAA  लागू न करण्यावर ठाम आहे. मात्र सिब्बल आणि खुर्शीद यांनी दावा केल्याप्रमाणे खरं असेल तर देशात सर्व राज्यात CAA  लागू होईल अशी शक्यता आहे. ...

Video: जितेंद्र आव्हाडांची वादग्रस्त टीका; जेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे पाय चाटत होता तेव्हा... - Marathi News | Controversial indirectly criticizing Modi by Jitendra Awahad; When your father was licking British feet... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: जितेंद्र आव्हाडांची वादग्रस्त टीका; जेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे पाय चाटत होता तेव्हा...

भिवंडीतील धामणकरनाका परिसरातील धोबीतलाव येथील स्व. परशुराम टावरे स्टेडियम येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ...