लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
सरन्यायाधीशांच्या कारच्या नंबरमध्ये CJI, अमित शाह यांच्या काय? लोकसभेपूर्वी जोरदार व्हायरल होतोय... - Marathi News | Chief Justice's car number CJI, What About Amit Shah Car? video Going viral before Lok Sabha Election CAA LAw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांच्या कारच्या नंबरमध्ये CJI, अमित शाह यांच्या काय? लोकसभेपूर्वी जोरदार व्हायरल होतोय...

भाजपाच्या काल रात्रीच्या हायलेव्हल मिटींगला अमित शाह या एसयुव्ही कारमधून आले होते. याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे. ...

मार्चच्या पहिल्या आठवड्यात देशभरात लागू होणार CAA? ऑनलाईन पोर्टल तयार - Marathi News | CAA News: CAA will be implemented across the country in the first week of March? Online portal is ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मार्चच्या पहिल्या आठवड्यात देशभरात लागू होणार CAA? ऑनलाईन पोर्टल तयार

CAA Notification: देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू होणार आहे. ...

लोकसभेपूर्वी देशात ‘CAA’ लागू होणार; गृहमंत्री अमित शाहांची घोषणा, लवकरच अधिसूचना - Marathi News | CAA will be implemented in the country before the Lok Sabha; Home Minister Amit Shah's announcement, notification soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेपूर्वी देशात ‘CAA’ लागू होणार; गृहमंत्री अमित शाहांची घोषणा, लवकरच अधिसूचना

या कायद्यान्वये अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिमांना त्यांचे नागरिकत्व हिरावून घेतले जाईल, असे सांगून भडकावले जात आहे ...

"मी गॅरंटी देतोय, येत्या 7 दिवसांत CAA लागू होईल", केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा - Marathi News | CAA to come in force in next one week, says BJP leader Shantanu Thakur on CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी गॅरंटी देतोय, येत्या 7 दिवसांत CAA लागू होईल", केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा

दक्षिण 24 परगणा येथील काकद्वीप येथे एका जाहीर सभेत शंतनू ठाकूर बोलत होते. ...

भाजपचा मास्टरस्ट्रोक! लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू होणार, अधिकाऱ्याने दिली माहिती... - Marathi News | Masterstroke of BJP! CAA will be implemented before the Lok Sabha elections, says reports official informed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा मास्टरस्ट्रोक! लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू होणार, अधिकाऱ्याने दिली माहिती...

केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा, अर्थात CAA बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ...

“कोरोना लसीकरणाची मोहीम संपताच अमित शाह देशभरात CAA कायदा लागू करणार” - Marathi News | bjp subhendu adhikari said amit shah assures to implement citizenship amendment act caa after corona vaccination program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कोरोना लसीकरणाची मोहीम संपताच अमित शाह देशभरात CAA कायदा लागू करणार”

पश्चिम बंगाल सरकार शिक्षक भरती घोटाळ्यासारख्या भ्रष्ट कार्यात अडकले असून, त्याबाबतचे सर्व पुरावे अमित शाह यांना दिल्याचे सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले. ...

शर्जीलवर देशद्रोहाचा खटला चालणार, न्यायालयाचा आदेश; CAA संदर्भात केले होते चिथावणीखोर वक्तव्य - Marathi News | Sedition charge on Sharjeel imam, delhi court orders, The provocative statement was made in reference to the CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शर्जीलवर देशद्रोहाचा खटला चालणार, न्यायालयाचा आदेश; CAA संदर्भात केले होते चिथावणीखोर वक्तव्य

मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅडिशनल सेशन जज अमिताभ रावत यांनी हानिर्णय दिला आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, शर्जील इमामलवर आयपीसीच्या सेक्शन 124A (देशद्रोह), 153A, 153B आणि 505 आणि UAPA च्या सेक्शन 13 अंतर्गत गुन्हा दाखल होईल.  ...

“CAA विरोधातील आंदोलन धर्मनिरपेक्ष, पण दिल्ली पोलिसांचे आरोपपत्र जातीयवादी”: उमर खालीद - Marathi News | umar khalid alleged on delhi police that anti caa protest was secular but charge sheet communal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“CAA विरोधातील आंदोलन धर्मनिरपेक्ष, पण दिल्ली पोलिसांचे आरोपपत्र जातीयवादी”: उमर खालीद

दिल्ली दंगलीनंतर खालिद आणि इतर अनेक जणांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...