लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
दांड्याने दडपाल तर आम्ही हातात तिरंगा घेऊन लढू- उमर खालिद - Marathi News | We will fight with the tricolor in our hands - Umar Khalid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दांड्याने दडपाल तर आम्ही हातात तिरंगा घेऊन लढू- उमर खालिद

नोटाबंदी, जीएसटी लागू करून देशाचं अर्थकारण उद्धवस्त केलं आहे. ...

IND vs SL : चौकार, षटकाराचे पोस्टर Not Allow; बीसीसीआयचा निर्णय, जाणून घ्या कारण... - Marathi News | India vs Sri Lanka, 1st T20I: No posters, banners or placards allowed inside Barsapara Stadium, Guwahati  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL : चौकार, षटकाराचे पोस्टर Not Allow; बीसीसीआयचा निर्णय, जाणून घ्या कारण...

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला ट्वेंटी-20 सामना काही वेळातच सुरु होईल. ...

संघाकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय: ओवेसी - Marathi News | asaduddin owaisi said rss planning his murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघाकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय: ओवेसी

तारीख सुद्धा मी ठरवतो, तुम्ही या आणि मला मारून टाका', असे ओवेसी म्हणाले आहेत. ...

काय आहे सीएए? - Marathi News | What is CAA? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :काय आहे सीएए?

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांपैकी कोणत्याही देशातून धार्मिक अत्याचाराने पीडित तेथील अल्पसंख्यांक समुदायाला म्हणजे हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. ...

‘सीएए’वरून केंद्र-राज्य सरकारांमध्ये वाढतोय संघर्ष - Marathi News | The conflict between the Central Government and the Central Government has increased since CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीएए’वरून केंद्र-राज्य सरकारांमध्ये वाढतोय संघर्ष

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीएए) देशात निदर्शने सुरूच असून, केंद्र व राज्य सरकारांमधील संघर्षही वाढत चालला आहे. ...

देशभक्ती एका जातीची किंवा पक्षाची मक्तेदारी नाही- संजय राऊत - Marathi News | Patriotism is not monopoly of one caste or party - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशभक्ती एका जातीची किंवा पक्षाची मक्तेदारी नाही- संजय राऊत

देशभक्ती कोणत्या एका जातीची किंवा एका पक्षाची नाही. ...

एनआरसी, सीआयआयविरोधात आज राष्ट्रीय छात्र परिषद, जावेद अख्तरांसह दिग्गजांचा सहभाग - Marathi News | National Students Council, Javed Akhtar join hands with NRC, CII today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनआरसी, सीआयआयविरोधात आज राष्ट्रीय छात्र परिषद, जावेद अख्तरांसह दिग्गजांचा सहभाग

केंद्र सरकारने लागू केलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीआयआय), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) विरोधात रविवार ५ जानेवारीला राष्ट्रीय स्तरावर छात्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सनी लिओनी, सेक्स अन् CAA; काय आहे भाजपाच्या सोशल व्हायरल नंबरचा फंडा? जाणून घ्या - Marathi News | Sunny Leone, Sex and CAA; What is BJP's Number Viral in Social Media to Support CAA | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :सनी लिओनी, सेक्स अन् CAA; काय आहे भाजपाच्या सोशल व्हायरल नंबरचा फंडा? जाणून घ्या