लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
CAA च्या समर्थनार्थ भाजप खासदाराचे 360 ग्रामपंचायतींना आमंत्रण, प्रत्यक्षात पोहचले 250 गावकरी - Marathi News | BJP MP invites 360 Gram Panchayats in support of CAA but 250 people actually reached | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA च्या समर्थनार्थ भाजप खासदाराचे 360 ग्रामपंचायतींना आमंत्रण, प्रत्यक्षात पोहचले 250 गावकरी

दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश बिधूड़ी यांनी लोकांना एनआरसी व सीएए कायद्याची माहिती देण्यासाठी महापंचायतीचे आयोजन केले होते. ...

CAA : विराट कोहलीची आसाममधील सामन्यापूर्वी नागरिकत्व कायद्याबाबत पहिली प्रतिक्रीया, म्हणाला... - Marathi News | Kohli's first reaction to the Citizenship Amendment Act, before the match in Assam, said ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CAA : विराट कोहलीची आसाममधील सामन्यापूर्वी नागरिकत्व कायद्याबाबत पहिली प्रतिक्रीया, म्हणाला...

CAA : सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहलीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पहिली प्रतिक्रीया दिल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

CAA वरुन एक इंचही मागे हटणार नाही, अमित शहांनी ठणकावले - Marathi News | Not an inch from CAA will backfire, Amit Shah contends to congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA वरुन एक इंचही मागे हटणार नाही, अमित शहांनी ठणकावले

नागरिकता दूरस्ती कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेसने या कायद्याल विरोध केला ...

‘एनआरसी’ केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठी घातक -  प्रकाश आंबेडकर - Marathi News |  'NRC' is dangerous not only for Muslims but for all - Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एनआरसी’ केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठी घातक -  प्रकाश आंबेडकर

हा कायदा सर्वांच्या विरोधात आहे. विशेषत: भटक्या व बहुजन वर्गासाठी हा कायदा घातक ठरू शकतो, असा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

विरोधकांकडून राजकीय स्वार्थासाठी देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न- गोयल - Marathi News | Goel trying to destabilize the environment for political self-interest - Goel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांकडून राजकीय स्वार्थासाठी देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न- गोयल

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ दहा दिवस कार्यक्रम ...

सीएएवर राहुल गांधींनी दहा ओळी बोलावे, जे. पी. नड्डा यांचे आव्हान - Marathi News | Rahul Gandhi should speak ten lines on CAA, Nadda challenge | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सीएएवर राहुल गांधींनी दहा ओळी बोलावे, जे. पी. नड्डा यांचे आव्हान

पणजी येथे भरलेल्या जनजागृती रॅलीला संबोधित करण्यासाठी नड्डा गोव्यात होते.  ...

इसलिए हमे दुगनी मेहनत करनी पडती है! असे म्हणण्याची पोलिसांवर वेळ का आली? - Marathi News | So we have to work twice as hard! Why did the police have time to say that? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इसलिए हमे दुगनी मेहनत करनी पडती है! असे म्हणण्याची पोलिसांवर वेळ का आली?

पोलिसांनी कारवाई केली तरी वाद होतो आणि नाही केली तर त्यांच्यावर निक्रीय, संबंधितांच्या ताटाखालचे मांजर अशी पोलिसांची संभावना होत असते़... ...

हिंमत असेल तर कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जावे : अनुराग ठाकूर - Marathi News | Congress should go to Supreme Court if they have the courage: Anurag Thakur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंमत असेल तर कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जावे : अनुराग ठाकूर

सोनिया आणि राहुल गांधींनी नागरिकत्व सुधारणा कायद्यातील एकही चुकीचा शब्द दाखवून द्यावा. तसेच जर हिंमत असेल कॉंग्रेसने याविरोधात न्यायालयात जावे असे आव्हान केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले. ...