लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
शाहीनबागमधील आंदोलकांना सुप्रिम कोर्टाने पुन्हा फटकारले, आंदोलनाबाबत असे आदेश दिले - Marathi News | The Supreme Court again slapped the protesters in Shahin bagh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीनबागमधील आंदोलकांना सुप्रिम कोर्टाने पुन्हा फटकारले, आंदोलनाबाबत असे आदेश दिले

Supreme Court judgement on Shahin bagh Protest : गतवर्षी दिल्लीतील शाहीनबाग परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फटकारले आहे. ...

शरणार्थ्यांना CAA अंतर्गत केव्हापासून मिळणार नागरिकत्व? अमित शाह यांनी केलं मोठं वक्तव्य - Marathi News | Amit Shah says we will start granting citizenship to refugees under CAA after Corona vaccination ends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरणार्थ्यांना CAA अंतर्गत केव्हापासून मिळणार नागरिकत्व? अमित शाह यांनी केलं मोठं वक्तव्य

शाह म्हणाले, ''आम्ही CAA घेऊन आलो, मधेच कोरोना आला. ममता दीदी म्हणत आहेत, की हे खोटे आश्वासन आहे. आम्ही जे म्हणतो ते करतो. (Citizen Amendment Act) ...

मोदी सरकारचं नवं टार्गेट निश्चित; अमित शहांनी सांगितलं 'नेक्स्ट मिशन' - Marathi News | caa will be considered once covid 19 vaccination starts says home minister amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी सरकारचं नवं टार्गेट निश्चित; अमित शहांनी सांगितलं 'नेक्स्ट मिशन'

अमित शहांचा ममता बॅनर्जींवर निशाणा; पश्चिम बंगालमध्ये वातावरण तापणार ...

१०४ वर्षीय चंद्रधर दास यांचं निधन; “भारताचं नागरिकत्व मिळावं ही शेवटची इच्छा होती, पण...” - Marathi News | Assam Elderly Man Dies As Foreigner Hoping Narendra Modi Solve His Citizenship Issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०४ वर्षीय चंद्रधर दास यांचं निधन; “भारताचं नागरिकत्व मिळावं ही शेवटची इच्छा होती, पण...”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चंद्रधर दास यांना खूप अपेक्षा होत्या. कायदा बनून एक वर्ष झाला तरी अद्याप ज्यांना देव मानत होते त्या मोदींनी काय केले? ...

"जानेवारी २०२१ पासून नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होण्याची शक्यता" - Marathi News | kailash vijayvargiya said caa likely to be implemented from january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जानेवारी २०२१ पासून नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होण्याची शक्यता"

CAA : कैलाश विजयवर्गीय यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारवर निर्वासितांबद्दल सहानुभूती नसल्याचा आरोप केला.  ...

लवकरच लागू होणार नागरिकत्व दुरुस्ती कायदा, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिले स्पष्ट संकेत - Marathi News | Citizenship Amendment Act to be enacted soon, BJP President J.P. Nadda gave a clear signal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच लागू होणार नागरिकत्व दुरुस्ती कायदा, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिले स्पष्ट संकेत

CAA News : देशात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे हा विषय काहीसा मागे पडला होता. दरम्यान, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट संकेत दिले आहे. ...

CAA विरोधात आंदोलन करणारी शाहीन बागची 'दादी'ही TIME मॅगझिनमध्ये; ज्या यादीत मोदी, त्यातच 'दादी' - Marathi News | caa shaheen bagh protestor bilkis dadi name in time 100 most influential people list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CAA विरोधात आंदोलन करणारी शाहीन बागची 'दादी'ही TIME मॅगझिनमध्ये; ज्या यादीत मोदी, त्यातच 'दादी'

टाइम मासिकाने बिल्किस दादीला एक आयकॉन म्हटले आहे. बिल्किस दादी यांना शाहीन बागची आजी म्हणूनही ओळखले जाते. ...

‘सीएए’ नियम करण्यासाठी मागितला ३ महिन्यांचा अवधी - Marathi News | Requested 3 months to make CAA rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीएए’ नियम करण्यासाठी मागितला ३ महिन्यांचा अवधी

संसदीय कामकाज नियमपुस्तिकेनुसार राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर लागू झालेल्या कायद्यासाठी सहा महिन्यांच्या आत नियम निश्चित केले जावेत किंवा मुदतवाढ मागितली जावी. ...