लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
Corona Virus: कोरोनाचा धसका! कुठे गेले सीएए विरोधक आणि शाहीनबाग आंदोलक?  - Marathi News | Corona Virus: Corona's Dread! Where have CAA protesters and Shaheenbagh protesters gone? pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: कोरोनाचा धसका! कुठे गेले सीएए विरोधक आणि शाहीनबाग आंदोलक? 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र जमण्यास विरोध केला आहे. त्यामुळे सीएएविरोधात होणाऱ्या राजकीय सभाही बंद झाल्या आहेत. ...

सीएएचा विरोध करणे मांजरेकरला पडले महागात, बीसीसीआय समालोचन पॅनलमधून बाहेरचा रस्ता - Marathi News | Sanjay Manjarekar out from BCCI Commentary Panel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सीएएचा विरोध करणे मांजरेकरला पडले महागात, बीसीसीआय समालोचन पॅनलमधून बाहेरचा रस्ता

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने मांजरेकर यांना समालोचन पॅनलमधून बाहेर करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मांजरेकर गुरुवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यानच्या पहिल्या एकदिवसीय लढतीच्या वेळी धर्मशाळामध्ये नव्हते. ...

दिल्लीच्या विधानसभेतही CAA विरोधात ठराव मंजूर - Marathi News | delhi assembly passes resolution against npr and nrc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या विधानसभेतही CAA विरोधात ठराव मंजूर

चर्चेदरम्यान एनपीआर आणि एनआरसीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ...

भारताच्या सार्वभौमत्वावर हस्तक्षेप करण्याचा हक्क कोणत्याही विदेशी पक्षाला नाही - Marathi News | Article No foreign party has the right to interfere with India's sovereignty | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताच्या सार्वभौमत्वावर हस्तक्षेप करण्याचा हक्क कोणत्याही विदेशी पक्षाला नाही

आज जग फार जवळ आले असल्याने एका देशातील घटना क्षणात दुसºया देशात पोहोचतात आणि त्यावर जगाकडून प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. ...

सीएए, एनपीआरवरून अमित शाहांचे विरोधकांना प्रतिआव्हान, म्हणाले... - Marathi News | Amit Shah Challenge to Opposition on CAA & NPR issue... BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएए, एनपीआरवरून अमित शाहांचे विरोधकांना प्रतिआव्हान, म्हणाले...

सीएए आणि एनपीआरबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना प्रतिआव्हान दिले आहे. ...

वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर अखेर तणाव निवळला; पोलिसांना ‘मुंबई शाहीन बाग’ येथे जाण्यास मज्जाव - Marathi News | Tensions finally subsided after the mediation of the seniors; Police should not go to 'Mumbai Shaheen Bagh' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर अखेर तणाव निवळला; पोलिसांना ‘मुंबई शाहीन बाग’ येथे जाण्यास मज्जाव

नागपाडा येथील महिलांचे आंदोलन महिनाभरापासून मॉडर्न रोड परिसरात सुरू आहे. गुरुवारी वरिष्ठ निरीक्षक शर्मा यांनी तेथे जाऊन पोलीस बळाचा वापर केला ...

सरकारची वाटचाल योग्य दिशेने; CAA, कलम 370 वरून टीका करणाऱ्यांना मोदींचे प्रत्युत्तर - Marathi News | The government's move in the right direction; Modi's reply to opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारची वाटचाल योग्य दिशेने; CAA, कलम 370 वरून टीका करणाऱ्यांना मोदींचे प्रत्युत्तर

विकास करत कामकाज करणे हा सरकारचा दृढ निश्चय आहे. सध्याच्या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी दृढ प्रतिज्ञा केली असल्याचे सांगत मोदींनी सरकारच्या निर्णयांचे कौतुक केले. ...

सीएएला आव्हान याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी - Marathi News | Supreme Court hearing on challenge petition to CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएला आव्हान याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

सीएएला आव्हान दिलेल्या आणखी १६० याचिकांना ही याचिका जोडण्यात आली आहे. या महिन्यात या याचिकेवर सुनावणी होईल. ...