अकोला - जनता भाजी बाजारात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सिटी कोतवालीचे प्रभारी ठाणेदार तथा वाहतुक शाखा प्रमुख विलास पाटील यांनी मंगळवारी प्रभार स्विकारताच छापेमारी केली. ...
अकोला: सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सवरेपचार रुग्णालयासमोर असलेल्या यमुना तरंग अपार्टमेंटमधील उमा राठी यांना बेशुद्ध करून त्यांच्याकडील तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पळविणार्या नोकरास सिटी कोतवाली पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. ...
अकोला : तत्कालिन जिल्हाधिकारी व तत्कालिन निवासी जिल्हाधिकार्यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून शासनाचा ५ हजार ९४९ चौ. फूट भूखंडाचा ताबा खासगी व्यक्तीस देऊन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी अज्ञात आर ...
अकोला : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून शेतकर्यांना पीक संवर्धन ते पणन व्यवस्थेपर्यंत लागणार्या गरजांसाठी दिल्या जाणार्या अनुदानाच्या योजनांत एक कोटी ९२ लाख रुपयांचा घोळ केल्याप्रकरणी समन्वित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्था ...
अकोल्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने कागदपत्रामध्ये फेरफार करून शासनाच्या मालकीचा २० कोटीचा भूखंड हडपल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केला होता. या संदर्भात विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महसूल मंत्री ...
कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप असलेले जि. प. बांधकाम विभागातील अभियंता किशोर राऊत यांना मारहाण करून, शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यावर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात ...