लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरी समस्या

नागरी समस्या

Civic issue, Latest Marathi News

कारणे सांगायला बैठकीत येता का? - Marathi News | Do you want to talk about reasons? Then attend the meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारणे सांगायला बैठकीत येता का?

शहरातील विविध विकासकामांना गती मिळावी म्हणून महापौर नंदकुमार घोडेले दर महिन्याला आढावा घेतात. मागील पाच बैठकांपासून अधिकारी निव्वळ कारणे दाखवून मोकळे होत आहेत. एकही काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. यापुढे बैठकांमध्ये कारणे सांगितली तर थेट कारवाई करण ...

पावसाळा आला तरी नागपुरात जागोजागी खोदकाम - Marathi News | Even rainy season to begin, digging work everywhere in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाळा आला तरी नागपुरात जागोजागी खोदकाम

राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. नागपुरातही पावसाने हजेरी लावली आहे. जोराच्या पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊ नही शहरातील रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. कुठे केबलसाठी तर कुठे जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. काही मार्गावर पथदिव्य ...

नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपालिका नगरसेवकाचे नालीत आंदोलन - Marathi News | Nali agitation of Kamthi Nagarpalika corporator of Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपालिका नगरसेवकाचे नालीत आंदोलन

कामठी नगरपालिकेतील सत्ताधारी मंडळी विकास कामे करताना पक्षपात करीत असल्याचा गंभीर आरोप करीत पालिकेतील विरोधीपक्ष नेता लालसिंग यादव यांनी चक्क उघड्या नालीच्या काठावर बसून पाय नालीत सोडत गुरुवारपासून आंदोलनाला सुरुवात केली. ...

दर्जा मिळाला.. विकासाची प्रतीक्षा कायम... - Marathi News | Got status. Waiting for development ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दर्जा मिळाला.. विकासाची प्रतीक्षा कायम...

गेल्या ३७ वर्षाचे अवलोकन केल्यास लातूरच्या तुलनेने जालना विकास आणि सोयी, सुविधा तसेच शिक्षणाच्या बाबतीत कोसोदूर असल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही. ...

दुरुस्तीचे नाटक; एकाच दिवसात खड्डे जैसे थे ! - Marathi News | Repairs drama; ditches again in one day! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुरुस्तीचे नाटक; एकाच दिवसात खड्डे जैसे थे !

खड्ड््यात हरवलेल्या अग्रसेन चौक ते औरंगाबाद चौफुली रस्त्याची बांधकाम विभागाने पुन्हा डागडुजी सुरू केली आहे. मात्र, खड्डे थातूरमातूर कामामुळे सकाळी बुजविलेले खड्डे सायंकाळपर्यंत जैसे थे होत आहेत. वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...

खड्डे भरण्याचे टेंडर कुणाला दिले? - Marathi News | Who gave the tender to fill the ditches? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खड्डे भरण्याचे टेंडर कुणाला दिले?

शहरातील खड्डेमय रस्त्याच्या मुद्द्यावर शनिवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलचा गदरोळ झाला. शिवसेना गटनेते विष्णू पाचफुले यांनी अध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना रेल्वेस्थानक रस्त्याची पाहणी करण्यास चला, अशी विनंती केली. ...

सभेचा ‘राजकीय आखाडा’ - Marathi News | 'Political arena' of the meeting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सभेचा ‘राजकीय आखाडा’

राजकारणातील वैयक्तिक हेवे-देवे सभागृहात न आणण्याचे संकेत शनिवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाळण्यात न आल्याचे दिसून आले. भाजपाच्या एका महिला सदस्याने विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेसच्या काही सदस्यांनी पक्ष सोडल्याच्या मुद्यावरून आक्षेप घेतला. ...

रस्ते दुरुस्तीसाठी तीन कोटींचा निधी - Marathi News | Three crores fund for road maintenance | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्ते दुरुस्तीसाठी तीन कोटींचा निधी

सर्वे क्रमांक ४८८ मधील पोलीस वसाहतीमधील अंतर्गत रस्ते व इमारतींच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांच्या निधीस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच या कामास सुरुवात होणार आहे. ...