लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरी समस्या

नागरी समस्या

Civic issue, Latest Marathi News

कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या 'दस्त नोंदणी कार्यालया'कडे शासनाचे दुर्लक्षच...! - Marathi News | dast registration office work shutdown dhankawadi dattanagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या 'दस्त नोंदणी कार्यालया'कडे शासनाचे दुर्लक्षच...!

शहरातील लॉकडाउचे निर्बंध संपले, ब्रेक द चेन आणि मिशन बिगेन नंतर शहरासह उपनगरांमधील व्यवहार पुर्ववत होत आहेत. तर घर खरेदी-विक्रीचे व्यवहार सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे... ...

पुणे महापालिकेचे रस्ते दुरुस्तीचे आश्वासन कागदावरच? अनेक ठिकाणी तात्पुरती डागडुजी - Marathi News | Temporary road repairs conducted in Pune. Shoddy roads raise questions on the quality of work .roads still full of potholes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे रस्ते दुरुस्तीचे आश्वासन कागदावरच? अनेक ठिकाणी तात्पुरती डागडुजी

८ दिवसांत दुरुस्तीचे दिले होते आश्वासन ...

पुण्यातील खड्डे ८ दिवसांत नाहीसे होणार?सभागृह नेते गणेश बिडकर यांचे रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश - Marathi News | Will the potholes in Pune disappear in 8 days? leader of the house Ganesh Bidkar's orders administration repair roads by concretisation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील खड्डे ८ दिवसांत नाहीसे होणार?सभागृह नेते गणेश बिडकर यांचे रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश

पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक ...

पुण्यात पुन्हा खड्डे पडले तर अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल करा :सजग नागरिक मंचाची मागणी - Marathi News | recover money from the if the roads are damaged in rainy season: Demand of Sajag Nagarik Manch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा खड्डे पडले तर अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल करा :सजग नागरिक मंचाची मागणी

पावसाळ्या आधी रस्त्याची कामं का सुरू राहिली ? विवेक वेलणकर यांचा सवाल ...

पाइपलाइन फुटल्याने सातारा रोड चा पाणीपुरवठा विस्कळीत. - Marathi News | Water supply to Satara Road disrupted due to pipeline rupture. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाइपलाइन फुटल्याने सातारा रोड चा पाणीपुरवठा विस्कळीत.

संध्याकाळी ४ नंतर होणार पुरवठा ...

महावितरण चा विरोधात वाघोलीच्या नागरिकांचे उपोषण. - Marathi News | wagholi residents lodge hunger strike against MSEDCL. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरण चा विरोधात वाघोलीच्या नागरिकांचे उपोषण.

लाईट जात असल्याने वर्क फ्रॉम होम मध्ये अडचणी. जास्त बिल आणि वीज जोड तोडण्याला वैतागले नागरिक. ...

घाटीतील क्वार्टर्सपेक्षा गोठा बरा ! - Marathi News | The herd is better than the quarters in the Ghati! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटीतील क्वार्टर्सपेक्षा गोठा बरा !

घाटी रूग्णालयात रूग्णांची सेवा करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी ज्या क्वार्टर्समध्ये राहतात, त्याची दुरावस्था पाहिली तर या क्वार्टर्सपेक्षा गोठा बरा, असा विचार पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात क्षणभर तरी डोकावून जातोच.  ...

मालेगावी नागरी सुविधांच्या मागणीसाठी धरणे आंदोलन - Marathi News | Dam agitation for demand of Malegaon civic amenities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी नागरी सुविधांच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

मालेगाव : शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी, नागरी सुविधांची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी मालेगाव अवाम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व महिलांनी येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त दीपककासार यांना मागण्या ...