लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
बाथरूमच्या टाइल्स बुळबुळीत झाल्या, पिवळे डागही निघत नाहीत? ३ टिप्स; जुन्या टाइल्स चमकतील नव्यासारख्या - Marathi News | 3 DIY Techniques to Remove Stains from Bathroom Tiles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाथरूमच्या टाइल्स बुळबुळीत झाल्या, पिवळे डागही निघत नाहीत? ३ टिप्स; जुन्या टाइल्स चमकतील नव्यासारख्या

3 DIY Techniques to Remove Stains from Bathroom Tiles : बाथरुम स्वच्छ तर हवंच, ते स्वच्छ दिसायलाही हवं. त्यासाठी खास टिप्स. ...

फक्त १० रुपयांत लाकडी फर्निचर चमकेल अगदी पॉलिश केल्यासारखंच! पाहा दिवाळीच्या स्वच्छतेसाठी खास ट्रिक... - Marathi News | how to polish wooden furniture at home, simple tips and tricks to polish wooden furniture | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० रुपयांत लाकडी फर्निचर चमकेल अगदी पॉलिश केल्यासारखंच! पाहा दिवाळीच्या स्वच्छतेसाठी खास ट्रिक...

Cleaning Tips For Wooden Furniture: लाकडी फर्निचरच्या पॉलिशिंगवर जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेच करून पाहा...(how to polish wooden furniture at home?) ...

डस्टबिनमधून येणाऱ्या दुर्गंधीने झालात हैराण? या घरगुती उपायांनी लगेच दूर होईल समस्या! - Marathi News | Tips to remove garbage smell from indoor and outdoor dustbin at home | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डस्टबिनमधून येणाऱ्या दुर्गंधीने झालात हैराण? या घरगुती उपायांनी लगेच दूर होईल समस्या!

Dustbin Cleaning Tips : कचरा होऊ नये किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लोक घरात डस्टबिन तर ठेवतात. पण त्याच्या स्वच्छतेकडे फारसं लक्ष देत नसतात. ...

पालींचा घरभर उच्छाद? कांद्याचा करा 'असा' वापर; घरातल्या पाली होतील गायब-डोक्याचा ताप कमी - Marathi News | How to Get Rid of Lizards at Home Without Killing Them? Onion Trick for this | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालींचा घरभर उच्छाद? कांद्याचा करा 'असा' वापर; घरातल्या पाली होतील गायब-डोक्याचा ताप कमी

How to Get Rid of Lizards at Home Without Killing Them? Onion Trick for this : पालींना घरातून पळवून लावणारा १ घरगुती उपाय; पाली मारण्याची कटकट नाही ...

सराफाकडे न जाता सोन्याचे दागिने चमकतील; फक्त बेकिंग सोड्याचा 'असा' वापर करा; मिनिटात दागिने स्वच्छ - Marathi News | How to Clean Gold Jewelry in 10 minutes by using baking soda | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सराफाकडे न जाता सोन्याचे दागिने चमकतील; फक्त बेकिंग सोड्याचा 'असा' वापर करा; मिनिटात दागिने स्वच्छ

How to Clean Gold Jewelry in 10 minutes by using baking soda : चमचाभर बेकिंग सोड्याने लख्ख उजळतील सोन्याचे दागिने; फक्त 'हा' उपाय करून पाहा ...

कपाटात हँगरला लावलेल्या पँट सारख्या खाली पडतात? पाहा हँगरला पँट लावण्याची सोपी ट्रिक, वाचेल वेळ - Marathi News | How to hang pants and jeans :Are the pants hanging on the hanger in the closet falling down? Check out this easy trick to hang pants on a hanger, save work-time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपाटात हँगरला लावलेल्या पँट सारख्या खाली पडतात? पाहा हँगरला पँट लावण्याची सोपी ट्रिक, वाचेल वेळ

How to hang pants and jeans : इस्त्रीची किंवा एकदा वापरलेली पँट हँगरला अडकवण्याची सोपी पद्धत.. ...

बाथरूम-किचनमधील नळांवरील डाग दूर करण्याचे सोपे उपाय, लगेच होतील चमकदार! - Marathi News | Best way to clean bathroom taps at home | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाथरूम-किचनमधील नळांवरील डाग दूर करण्याचे सोपे उपाय, लगेच होतील चमकदार!

तुम्ही जर नियमितपणे नळांची स्वच्छता केली तर त्यांवर डाग किंवा चिकटपणा वाढत नाही. पण जर तुम्ही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं तर मग समस्या वाढते. ...

वॉश बेसिनवरचे पिवळे डाग निघता निघत नाहीत, १ सोपा उपाय-बेसिन चमकेल पांढरेशुभ्र - Marathi News | how to clean dirty white washbasin at home cleaning tips : Yellow stains on the wash basin won't go away, 1 simple solution - the basin will shine white | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वॉश बेसिनवरचे पिवळे डाग निघता निघत नाहीत, १ सोपा उपाय-बेसिन चमकेल पांढरेशुभ्र

how to clean dirty white washbasin at home cleaning tips : घरच्या घरी क्लिनर तयार करुन बेसिन घासले तर ते नव्यासारखे चमकायला मदत होते ...