महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे. Read More
Lebanon total Power Outage before China, India; काही आठवड्यांपूर्वी ब्रिटनमध्ये अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यानंतर चीनमध्ये कोळशाची टंचाई झाल्याने अॅपल, टेस्लासारख्या कंपन्यांना उत्पादन थांबवावे लागले होते. आता भारतावर हे संकट घोंघावत आहे. ...
देशाची साधारणपणे ६५ ते ७० टक्के गरज कोळशापासून उत्पादित होणाऱ्या म्हणजे औष्णिक विजेपासून भागविली जाते आणि महत्त्वाचे म्हणजे सगळीकडे ग्रीन एनर्जीचा गजर होत असताना औष्णिक वीज वापर या दोन वर्षांमध्ये पाच टक्क्यांनी वाढला. ...