लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोळसा संकट

Coal Shortage Latest news, फोटो

Coal shortage, Latest Marathi News

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे.
Read More
वीजेची मागणी पूर्ण करताना कंपन्यांची दमछाक, पण कोळसा टंचाईची नेमकी कारणे काय? - Marathi News | Companies struggling to meet demand but what exactly are the causes of coal shortages Electricity shortage load shedding | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वीजेची मागणी पूर्ण करताना कंपन्यांची दमछाक, पण कोळसा टंचाईची नेमकी कारणे काय?

कोळसा हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. उष्णतेमुळे विजेची मागणी वाढली आहे आणि ही मागणी पुरी करताना वीज कंपन्यांची दमछाक झाली आहे. ...

Coal Shortage - निश्चिंत राहा! देशात कोळशाची कमतरता नाही; वीज समस्या निर्माण होणार नाही : केंद्र सरकार - Marathi News | rest assured there is no coal shortage in the country there will be no shortage of electricity central government | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :निश्चिंत राहा! देशात कोळशाची कमतरता नाही; वीज समस्या निर्माण होणार नाही : केंद्र सरकार

Coal Shortage : देशात कोळशाच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर वीज संकट निर्माण होऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ...