कॉलेजच्या मयूरपंखी दिवसांच्या आठवणी उजाळा देण्यासाठी 'कॉलेज डायरी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे, हेमलता रघू, जनार्दन कदम, शिवराज चव्हाण,शुभम राऊत,आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे. Read More
'मैं परेशान', 'बलम पिचकारी', अगं बाई हल्ला मचाये रे', 'चढी मुझे यारी तेरी ऐसी जैसे दारू देसी' या आणि अशा अनेक बॉलिवूड साॅग्सवर सगळ्यांना ठेका धरायला लावणारा शाल्मलीचा आवाज आता आपल्याला मराठीत सुद्धा ऐकायला मिळतोय ...