लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

नर्सिंग कॉलेजच्या बांधकामाला ८० झाडांचा अडसर, मनपा उद्यान विभागाकडून झाडांचा पंचनामा - Marathi News | 80 trees stand in the way of construction of nursing college, panchnama of trees by municipal park department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नर्सिंग कॉलेजच्या बांधकामाला ८० झाडांचा अडसर, मनपा उद्यान विभागाकडून झाडांचा पंचनामा

तब्बल ५० वर्षानंतर या इमारतीसाठी आता विशेष प्रयत्न झाल्याने सरकारने बांधकामासाठी ५० कोटींना मंजुरी दिली. परंतु प्रस्तावित जागेवरील ८० झाडे अडसर ठरल्याने बांधकाम थांबले आहे. ...

नायर दंत रुग्णालयात कामबंद आंदोलन, वसतिगृहात १० दिवसांपासून वीज नाही - Marathi News | Resident doctors strike power cut in hostels plight of students in nair dental college | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायर दंत रुग्णालयात कामबंद आंदोलन, वसतिगृहात १० दिवसांपासून वीज नाही

नायर दंत रुग्णालयातील नवीन इमारतीतील वसतिगृहाच्या मजल्यावर आग लागली होती. ...

EXCLUSIVE: "अद्वैत दादरकर म्हणजे माझा गुरु", आरती मोरेने कॉलेजच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Marathi actress Arti More reveals actor Advait Dadarkar is her Guru who trained her in college days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अद्वैत दादरकर म्हणजे माझा गुरु", आरती मोरेने कॉलेजच्या आठवणींना दिला उजाळा

आरतीला तिच्या करिअरच्या सुरुवातीपासून कोणाकोणाची साथ लाभली? ...

राज्यातील ५०० खासगी कॉलेजांना फीवाढ नको - Marathi News | 500 private colleges in the state do not want fee hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ५०० खासगी कॉलेजांना फीवाढ नको

मेडिकल, इंजिनीअरिंग, एमबीए, फार्मसी अभ्यासक्रमांचा समावेश ...

विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या, तायडे कॉलनीतील भर दुपारची घटना - Marathi News | Female student commits suicide by hanging, afternoon incident in Taide Colony | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या, तायडे कॉलनीतील भर दुपारची घटना

प्राप्त माहितीनुसार, कु.सानिका निलेश वरूडकर असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे. सोमवारी सकाळी परीक्षा असल्यामुळे ती नियमित शाळेत गेली. पेपर सोडवून आल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास ती घरी परतली. ...

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला बीईएलकडून कॅन्सर तपासणीचे फिरते वाहन प्रदान - Marathi News | goa medical college provided mobile cancer screening vehicle by bel | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला बीईएलकडून कॅन्सर तपासणीचे फिरते वाहन प्रदान

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे कॅन्सरची तपासणी करणारे फिरते वाहन सुपूर्द केले. ...

शालेय नाटकांमध्येच बहरला अभिनयाचा ‘अंकुर’; FTII चा विद्यार्थी ‘बंगाल १९४७’ चित्रपटात मुख्य भूमिकेत - Marathi News | ankur of acting was only in school plays FTII student in Bengal 1947 in lead role | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय नाटकांमध्येच बहरला अभिनयाचा ‘अंकुर’; FTII चा विद्यार्थी ‘बंगाल १९४७’ चित्रपटात मुख्य भूमिकेत

अंकुरने गतवर्षी जवळपास पाच हिंदी चित्रपट पूर्ण केले असून त्यातील बंगाल १९४७ हा त्याचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट ...

तरुणावर ॲसिडसदृ्श रसायन फेकले; खडकीतील महाविद्यालयाच्या वसतीगृहातील प्रकार - Marathi News | An acid-like chemical was thrown at the youth Type of College Hostel in Khadki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणावर ॲसिडसदृ्श रसायन फेकले; खडकीतील महाविद्यालयाच्या वसतीगृहातील प्रकार

वसतीगृहातील विद्यार्थ्याने खोडसाळपणे तरुणाच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन ओतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे ...