लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु; २ ऑगस्टपर्यंत असणार मुदत   - Marathi News | Application process for CET for Eleventh Admission; Deadline till 2 August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु; २ ऑगस्टपर्यंत असणार मुदत  

राज्य मंडळातर्फे अकरावी सीईटीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून सीईटीसाठी २० जुलैपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव २१ जुलैपासून संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले. ...

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम केला २५ टक्के कमी : शिक्षण विभागाचा निर्णय - Marathi News | Important news for students: Syllabus of 1st to 12th have been reduced by 25%: Decision of the Department of Education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम केला २५ टक्के कमी : शिक्षण विभागाचा निर्णय

कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अडचणी ...

कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केली हायब्रिड मोटरसायकल; पेट्रोल आणि इलेक्ट्रीक दोन्हीवर चालणार - Marathi News | College students build hybrid motorcycles Will run on both petrol and electric | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केली हायब्रिड मोटरसायकल; पेट्रोल आणि इलेक्ट्रीक दोन्हीवर चालणार

Electric And Petrol Bike : विद्यार्थ्यांनी राबवला अनोखा उपक्रम. खर्च होणार केवळ १७ पैसे. ...

अकरावी सीईटी परीक्षेचा 'बाजार'; अभ्यासक्रमाची माहिती फुटली? शिक्षण विभागाचा सावळागोंधळ - Marathi News | The eleventh CET exam's syallbus leaked? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी सीईटी परीक्षेचा 'बाजार'; अभ्यासक्रमाची माहिती फुटली? शिक्षण विभागाचा सावळागोंधळ

अकरावी सीईटीच्या नावाखाली प्रकाशकांची दुकानदारी ? शिक्षण विभाग कारवाई करणार का? ...

संतापजनक! १२ वीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी; संतप्त पालकांनी काढली क्लार्कची धिंड - Marathi News | Annoying! Sexual relationship Demand by teacher to 12th student; incident in the Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! १२ वीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी; संतप्त पालकांनी काढली क्लार्कची धिंड

पुण्यातील संतापजनक प्रकार; १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडे गुण वाढवून देण्याच्या आमिषाने शिक्षकाने केली शरीरसुखाची मागणी.. ...

अभियांत्रिकी काॅलेजची शिष्यवृत्ती अडली - Marathi News | Scholarship of Engineering College stopped | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अभियांत्रिकी काॅलेजची शिष्यवृत्ती अडली

कोरोनाचा संकटकाळ असूनही शासकीय अभियांत्रिकीसह अन्य शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळींना नियमित वेतन मिळत आहे. मात्र त्याच तोडीचे किंबहुना त्या पेक्षाही अधिक काम करणाऱ्या खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांना अनियमित वेतनाचा सामना करावा लागत आहे. ...

चला मुलांनो, शाळेत चला!; १५ जुलैपासून कोरोनामुक्त भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार - Marathi News | Come on kids, go to school From 15th July, 8th to 12th classes will be held in Corona free area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चला मुलांनो, शाळेत चला!; १५ जुलैपासून कोरोनामुक्त भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना एक महिना आधी गावात एकही कोविड रुग्ण नको, असा नवा निकष आहे.  प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी हा तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये, असेही अधोरेखित केले आहे. ...

नांदूरशिंगोटे विद्यालयात कृषी दिन उत्साहात - Marathi News | Agriculture Day in full swing at Nandurshingote Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे विद्यालयात कृषी दिन उत्साहात

नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित व्ही. पी. नाईक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. ...