लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

पुण्यातील शैक्षणिक संस्था चालकांची सुरक्षेसाठी पोलिसांकडे धाव; संघटनांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार - Marathi News | Educational institute representative of pune meet to police commissioner for safety; Complaints of harassment by organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील शैक्षणिक संस्था चालकांची सुरक्षेसाठी पोलिसांकडे धाव; संघटनांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार

शुल्क आकारणीवरुन संस्थांना वेठीस धरणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्याची मागणी.... ...

सर्व विद्यापीठांचे शुल्क कमी होण्याची शक्यता, आज बैठक - Marathi News | Possibility of lower fees for all universities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व विद्यापीठांचे शुल्क कमी होण्याची शक्यता, आज बैठक

उदय सामंत; ट्युशन फी वगळून शुल्क कमी करण्यासाठी कुलगुरूंची आज बैठक ...

राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय अंतिम टप्प्यात! लवकरच भरणार ३ हजार पदांच्या जागा - Marathi News | The decision to recruit professors for colleges in the state is in the final stages; 3,000 vacancies to be filled soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय अंतिम टप्प्यात! लवकरच भरणार ३ हजार पदांच्या जागा

वित्त विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर येत्या आठवड्याभरात अध्यादेश प्रसिद्ध केला जाणार ...

‘सीईटी’ ठरणार विद्यार्थ्यांसाठी अग्निदिव्य, विद्यार्थ्यांवर दडपण  - Marathi News | ‘CET’ will be a beacon for students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सीईटी’ ठरणार विद्यार्थ्यांसाठी अग्निदिव्य, विद्यार्थ्यांवर दडपण 

राज्य मंडळाचा अभ्यासक्रम अनिवार्य : परीक्षेसाठी पुरेसा वेळ नसल्याने विद्यार्थ्यांवर दडपण  ...

अकरावी प्रवेशाची सीईटी अडकली मराठीच्या वादात - Marathi News | Eleventh entry CET stuck in Marathi controversy ssc result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशाची सीईटी अडकली मराठीच्या वादात

मराठी शाळा संस्थाचालक संघाने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहित यासंदर्भात तक्रार केली आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांचा समावेश असताना मराठी भाषेलाच का डावलले, असा सवाल केला आहे. ...

Ajit Pawar: 'पुण्यातील ससून आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय हे कोरोना संकटात प्रमुख आधारस्तंभ बनले' - Marathi News | "Sassoon and BJ Medical College in Pune became good work in the Corona crisis" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: 'पुण्यातील ससून आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय हे कोरोना संकटात प्रमुख आधारस्तंभ बनले'

बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचक वक्तव्य ...

पुन्हा नवी सुरुवात! पुण्यातील अप्पा बळवंत चौकात शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थी अन् पालकांची गर्दी  - Marathi News | A fresh start! A large crowd of students and parents shopping for school materials at Appa Balwant Chowk in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुन्हा नवी सुरुवात! पुण्यातील अप्पा बळवंत चौकात शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थी अन् पालकांची गर्दी 

जून महिना सुरू झाला की दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांची पालकांसह पुण्यातील अप्पा बळवंत चौकात एकच झुंबड उडालेली असते. ...

येवला महाविद्यालयात योग दिन - Marathi News | Yoga Day at Yeola College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला महाविद्यालयात योग दिन

येवला : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोनी पैठणीचे संचालक श्रीनिवास सोनी यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. विविध योग प्रकारांचे प्रात्यक्षिकासह महत्त्वही सोनी यांनी विशद केले. ...