फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अखेरची उपउपांत्य फेरीची लढत रंगतदार झाली. इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता, परंतु कोलंबियाने सामन्याला नाट्यमय कलाटणी दिली. ...
काही वेळा खेळाडू ही ताकिद गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळेच फिफाने फेअर प्ले पॉईंट सिस्टीम आणली आहे. यामुळे जे खेळाडू आपल्याला दिलेली ताकिद गंभीरपणे घेणार नाहीत त्यांच्या संघांना धोका पोहोचू शकतो. ...
विश्वचषकातील निर्णायक लढतीमध्ये सेनेगल आणि जपान यांना 0-1 या फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे दोन्ही संघांचे समान गुण झाले. दोन्ही संघाचा गोलफरकही सारखाच होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जास्त पिवळे कार्ड कोणाला जास्त मिळाले ते पाहिले गेले. ...