'लय आवडतेस तू मला' या मालिकेत सरकार आणि सानिकाच्या प्रेमावर संक्रांत येणार आहे. तर 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेतही पाच मैत्रिणी मकरसंक्रांतच्या विशेष भागात बिल्डरला इंगा दाखवणार आहेत. ...
'पिंगा ग पोरी पिंगा' मालिका सध्या रंजक वळणावर आहे. गावावरुन वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी वल्लरी मुंबईत आली आहे. फसवणूक झाल्यानंतर कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवलेल्या वल्लरीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. ...