लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८

Commonwealth games 2018, Latest Marathi News

क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... 
Read More
Commonwealth Games 2018: मणिपूर ते राष्ट्रकुल... मीराबाईचा थक्क करणारा प्रवास - Marathi News | Commonwealth Games 2018: Manipur to Commonwealth ...Thrilling journey of Mirabai Chanu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: मणिपूर ते राष्ट्रकुल... मीराबाईचा थक्क करणारा प्रवास

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाईने भारताला सुवर्णपदकाची बोहनी करून दिली. एखादे पदक मिळाल्यावर या खेळाडूंना वलय निर्मण होतं, ते प्रकाशझोतात येतात. पण या पदकामागची त्यांची मेहनत मात्र तोपर्यंत कुणाला दिसत नाही. मीराबाईचा आतापर्यंतचा ...

Commonwealth Games 2018: मीराबाई चानूची 'सोनेरी' कामगिरी; विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदकाची कमाई - Marathi News | Commonwealth Games 2018 Mirabai Chanu wins gold medal in Weightlifting | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: मीराबाई चानूची 'सोनेरी' कामगिरी; विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदकाची कमाई

४८ वजनी गटात मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावले आहे. ...

Common wealth Games 2018: भारताचं खातं उघडलं, वेटलिफ्टिंगमध्ये गुरूराजाला रौप्य पदक - Marathi News | Gururaja claims silver in the Men’s 56kg weightlifting | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Common wealth Games 2018: भारताचं खातं उघडलं, वेटलिफ्टिंगमध्ये गुरूराजाला रौप्य पदक

भारताच्या गुरूराजा यांनी 56 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. ...

Commonwealth Games 2018 : राष्ट्रकुलचे दिमाखदार उद्घाटन, भारताच्या मोहिमेला आजपासून होणार सुरुवात - Marathi News | Commonwealth Games 2018: The spectacular inauguration of the Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018 : राष्ट्रकुलचे दिमाखदार उद्घाटन, भारताच्या मोहिमेला आजपासून होणार सुरुवात

दिमाखदार उद्घाटन सोहळा झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या संचलन कार्यक्रमामध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने केले. सिंधूने नेतृत्व करताना फडकावलेला तिरंगा आणि तिच्या पाठोपाठ येत असलेला भारतीय संघ पाहून ...

नो निडल पॉलिसीचे उल्लंघन नाही, अमोल पाटील यांचा दावा - Marathi News |  No Needle policy is not a violation, Amol Patil claims | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नो निडल पॉलिसीचे उल्लंघन नाही, अमोल पाटील यांचा दावा

राष्ट्रकुल स्पर्धेत सिंरीज सापडल्याच्या वादात अडकलेल्या भारतीय संघाचे डॉ. अमोल पाटील यांनी दावा केला की,‘ मी नो निडल पॉलिसीचे उल्लंघन केले नाही.’ ...

भारताच्या आशा मीराबाई चानूवर - Marathi News | India's Asha Meerabai Chanuwar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या आशा मीराबाई चानूवर

भारत २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या अभियानाला गुरुवारी सुरूवात करणार आहे. यात सर्व खेळाडूंचे लक्ष्य विश्व विजेती भारोत्तोलक मीराबाई चानु हिच्यावर असेल. ती पदकाची प्रबळ दावेदार आहे. त्यासोबतच बॅडमिंटनपटू आणि बॉक्सर्सवरही भारतीय संघाचे लक्ष असेल. ...

Commonwealth Games 2018 : बारा वर्षांनंतर भारताला महिला हॉकीत पदकाची आशा - Marathi News | Commonwealth Games 2018: India's hopes of women hockey medal after twelve years | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Commonwealth Games 2018 : बारा वर्षांनंतर भारताला महिला हॉकीत पदकाची आशा

गेल्या काही महिन्यांपासून फॉर्ममध्ये असलेला भारतीय महिला हॉकी संघ २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेल्सविरोधात आपल्या अभियानाला सुरूवात करणार आहे. २००६ नंतर पहिल्यांदा पदक पटकावण्याच्या उद्देशाने भारतीय संघ खेळणार आहे. ...

Commonwealth Games 2018 : भारत अंतिम फेरीत पोहचेल, बॅडमिंटन प्रशिक्षक टॅन किम हर यांचा विश्वास - Marathi News |  Commonwealth Games 2018: India will reach the final round, badminton coach Tan Kim Har's believe | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Commonwealth Games 2018 : भारत अंतिम फेरीत पोहचेल, बॅडमिंटन प्रशिक्षक टॅन किम हर यांचा विश्वास

भारतीय बॅडमिंटन संघ अंतिम लढतीत पोहचेल, असा विश्वास भारताचे मलेशियन प्रशिक्षक टॅन किम हर यांनी व्यक्त केला. भारताची अंतिम लढत मलेशियाशी होईल असेही त्यांना वाटते. ...