शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८

क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... 

Read more

बॅडमिंटन : भारताचे सुवर्ण हुकले, किदम्बी श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान

अन्य क्रीडा : राष्ट्रकुल स्पर्धेत फुलराणीची बाजी, सायनाला सुवर्ण, सिंधूला रौप्य

अन्य क्रीडा : सायना नेहवाल- पी. व्ही सिंधू सुवर्णपदकासाठी झुंजणार

टेनिस : Commonwealth Games 2018 : भारत 'सात वे आसमां पर'; मनिका बत्राचा 'गोल्डन स्मॅश', दिवसातील सातवं सुवर्णपदक 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018 : महिला कुस्तीत विनेश फोगाटला सुवर्ण, भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 23 सुवर्ण 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018 : सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्यात फायनल लढत, भारताचं सुवर्ण-रौप्य निश्चित

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018 : भारताच्या नीरज चोप्राची भालाफेकमध्ये सुवर्ण कामगिरी

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018:नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सर गौरव सोळंकी व कुस्तीपटू सुमित मलिकने केली सुवर्ण पदकाची कमाई

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2018: मेरी कोमचा 'सुवर्ण' ठोसा, भारताच्या खात्यात 18वं सुवर्णपदक

अन्य क्रीडा : नेमबाजी, कुस्तीत सुवर्णांची लयलूट, १५ वर्षांच्या अनिशची ऐतिहासिक कामगिरी