शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

अन्य क्रीडा : VIDEO:नीरज चोप्राचे स्वप्नभंग करून सुवर्ण जिंकणाऱ्या खेळाडूला लाथा बुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल  

क्रिकेट : Lisa Sthalekar:पुण्याच्या अनाथआश्रमात वाढलेली 'लैला' बनली ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार

अन्य क्रीडा : यातूनच आम आदमी पक्षाची 'नियत' दिसून आली...; कुस्तीपटू Divya Kakran ला प्रश्न विचारण्यावरून भाजपाने 'आप'वर डागली तोफ

सखी : आईनं फाटक्या साडीत बांधून ठेवले मेडल्स.. सुवर्णपदक विजेत्या अचिंताची आई म्हणते, लेकरं उपाशी झोपत तेव्हा..

क्रिकेट : आशिष नेहरा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तयारी करतोय?, Virender Sehwagने पाकिस्तानी समालोचकाचे काढले वाभाडे  

अन्य क्रीडा : CWG 2022:पाकिस्तानचे २ बॉक्सर बर्गिंहॅममधून बेपत्ता; गायब जलतरणपटूचाही अद्याप शोध सुरू

अन्य क्रीडा : CWG 2022: ११ दिवस, ८ सामने, २ पदके! भावाच्या हातचे जेवण खाऊन 'हा' खेळाडू बनला चॅम्पियन

अन्य क्रीडा : Controversies Of CWG 2022: या ४ वादांमुळे राष्ट्रकुल स्पर्धेला लागला वाईट डाग; भारताला गमवावे लागले १ सुवर्ण

अन्य क्रीडा : BHAVANI DEVI : बांबूच्या काठीने सराव करणाऱ्या तलवारबाज भवानी देवीने राष्ट्रकुलमध्ये जिंकलं सुवर्णपदक!

संपादकीय : ‘हा’ आहे आजचा जिगरबाज तरुण भारत; अडचणींची पर्वा न करणारे खेळाडू