लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 Latest news

Commonwealth games 2022, Latest Marathi News

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
Read More
CWG 2022: जय 'बजरंग'बली !! भारताच्या बजरंग पुनियाने जिंकलं सुवर्णपदक - Marathi News | Defending champion Indian wrestler Bajrang Punia clinches gold in mens freestyle 65 kg category Beats Lachlan Mcneil of Canada in Commonwealth Games 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जय 'बजरंग'बली !! भारताच्या बजरंग पुनियाने जिंकलं सुवर्णपदक

बजरंग पुनियाने कॅनडाच्या खेळाडू ९-२ असं सहज हरवलं. ...

CWG 2022: भारताच्या अंशू मलिकला रौप्यपदक! नायजेरियाच्या कुस्तीपटूला दिली 'काँटे की टक्कर' - Marathi News | Indian wrestler Anshu Malik wins Silver medal as she lost to 2 time reigning CWG Champion Odunayo Adekuoroye of Nigeria ins finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या अंशू मलिकला रौप्यपदक! नायजेरियाच्या कुस्तीपटूला दिली 'काँटे की टक्कर'

अंशूला ३-७ अशा फरकाने स्वीकारावा पराभव ...

Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत मोठी दुर्घटना टळली, कुस्तीच्या लढतींदरम्यान खेळाडू बालंबाल बचावले - Marathi News | Commonwealth Games 2022: Major accident averted in Commonwealth Games, athletes narrowly escape during wrestling matches | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेत मोठी दुर्घटना टळली, कुस्तीच्या लढतींदरम्यान खेळाडू बालंबाल बचावले

Commonwealth Games 2022: आज राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान एक अशी घटना घडली, ज्याचीच अधिक चर्चा सुरू आहे. दीपक पुनियाचा सामना संपल्यानंतर रेसलिंग हॉलमधील स्पीकर छतावरून खाली कोसळला. ...

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये हाणामारी; हॉकी स्टिक लागल्याने वाद, एकाने पकडला दुसऱ्याचा गळा: Video व्हायरल... - Marathi News | Commonwealth Games 2022: Clashes between England and Canada hockey players, one grabbed the other's throat: Video Viral... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॉमनवेल्थमध्ये हाणामारी; हॉकी स्टिक लागल्याने वाद, एकाने पकडला दुसऱ्याचा गळा, Video व्हायरल

England vs Canada hockey Match: इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी खेळाडूंमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. यावेळी खेळाडूंनी एकमेकांचे टी-शर्टही खेचले. ...

Sudhir Wins Gold Medal: सुधीरनं पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये 'सुवर्ण' कामगिरी करत रचला इतिहास, भारताला मिळालं सहावं गोल्ड - Marathi News | indian player sudhir wins gold medal in birmingham para powerlifting india create history first medal in this event | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुधीरनं पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये 'सुवर्ण' कामगिरी करत रचला इतिहास, भारताला मिळालं सहावं गोल्ड

Sudhir Wins Gold in Commonwealth Games 2022: सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. आता राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात एकूण ६ सुवर्णपदके आहेत. ...

Commonwealth Games 2022 : अन्याय की नियम?, ८.०८ मीटरसह झाली होती टाय, तरीही मुरली श्रीशंकरला दिले रौप्य अन् बहामाच्या खेळाडूला सुवर्ण!   - Marathi News | Commonwealth Games 2022 Men's Long Jump Final : M. Sreeshankar best attempt was same as that of Laquan Nairn of Bahrain (8.08m) but indian takes the Silver as incase of tie, know rule | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :८.०८ मीटरसह झाली होती टाय, तरीही मुरली श्रीशंकरला दिले रौप्य अन् बहामाच्या खेळाडूला सुवर्ण!

Commonwealth Games 2022 Men's Long Jump Final : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी मुरली श्रीशंकरने ( Murali Sreeshankar ) लांब उडीत ऐतिहासिक रौप्यपदकाची कमाई केली. ...

Commonwealth Games 2022 : मुरली श्रीशंकरने ऐतिहासिक पदक जिंकले, 'लांब उडी' रौप्यपदक जिंकणारा ठरला पहिला भारतीय पुरुष खेळाडू  - Marathi News | Commonwealth Games 2022 Men's Long Jump Final : Murali Sreeshankar creates history by becoming 1st ever Indian athlete to win a medal in Men's Long Jump event at Commonwealth Games, his Best attempt: 8.08m   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुरली श्रीशंकरने ऐतिहासिक पदक जिंकले, 'लांब उडी' रौप्यपदक जिंकणारा ठरला पहिला भारतीय पुरुष खेळाडू 

Commonwealth Games 2022 Men's Long Jump Final : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी तेजस्वीन शंकरने उंच उडीत कांस्यपदकाची कमाई करून अ‍ॅथलेटिक्सच्या पदकांचा श्रीगणेशा केला. ...

Commonwealth Games 2022 : लवलीना बोरगोहाईंचा धक्कादायक पराभव, भारताच्या सहा बॉक्सर्सनी पक्की केली पदकं - Marathi News | Commonwealth Games 2022 Boxing : Shocking defeat of Lovlina Borgohain; SAGAR AHLAWAT CONFIRMS 6TH BOXING MEDAL for india, know day 6 updates | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लवलीना बोरगोहाईंचा धक्कादायक पराभव, भारताच्या सहा बॉक्सर्सनी पक्की केली पदकं

Commonwealth Games 2022 Boxing : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय बॉक्सिंगपटूंनी तीन पदकं निश्चित केली आहे. ...