शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

सांगली : रौप्यपदक विजेत्या संकेत सरगरला सांगली महापालिकेची पाच लाख रुपयांची मदत जाहीर

अन्य क्रीडा : Lawn Bowls CWG 2022 : ना कोच, ना पैसे... तरीही लॉन बॉल्समध्ये भारताच्या लेकींनी रचला इतिहास; 'असं' जिंकलं सुवर्णपदक

अन्य क्रीडा : CWG 2022: ज्या खेळात भारताच्या चौघींनी मिळवलं 'गोल्ड'; तो 'Lawn Bowls' हा खेळ कसा खेळतात माहीत आहे का?

अन्य क्रीडा : CWG 2022:पदकांचे शतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाला ठरला पहिला देश; जाणून घ्या भारताची स्थिती 

क्रिकेट : IND-W vs BAR-W:दोन्ही संघासाठी आज 'करा किंवा मरा', भारतासमोर बारबाडोसचे मोठे आव्हान 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : सीमा पुनियाचे पाचवे राष्ट्रकुल पदक पटकावण्याचे स्वप्न भंगले; ३९ वर्षीय खेळाडूने पुरेपूर प्रयत्न केले

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : पी व्ही सिंधू एकटी लढली, पण सुवर्ण पदकाने दिली हुलकावणी

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : भारताचा 'विकास' झाला! सलग तिसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले पदक!

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : भारतीय टेबल टेनिस पुरुष संघाने इतिहास रचला, सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर कोरले नाव

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : भारताच्या चौघींची क्रांती! लॉन बॉलमध्ये सुवर्णदकाचा 'Jack' पॉट; घडविला इतिहास