लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 Latest news

Commonwealth games 2022, Latest Marathi News

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
Read More
Commonwealth Games 2022 : हरमनप्रीत सिंगची हॅटट्रिक; भारतीय पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक, वेल्सवर ४-१ असा विजय - Marathi News | Commonwealth Games 2022 Hockey : Hat-trick by Harmanpreet Singh, 1 goal from Gujant Singh, Indian men's hockey team beat Wales and enter into Semi Finals  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हरमनप्रीत सिंगची हॅटट्रिक; भारतीय पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक, वेल्सवर ४-१ असा विजय

Commonwealth Games 2022 Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग दुसऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...

CWG 2022:२०० मीटर स्पर्धेत हिमा दासने गाठली उपांत्यफेरी; हिट-२ मध्ये राहिली अव्वल - Marathi News | Hima Das has won her heat with 23.42 second and is through to the semifinal of the 200m  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :२०० मीटर स्पर्धेत हिमा दासने गाठली उपांत्यफेरी; हिट-२ मध्ये राहिली अव्वल

२०० मीटर स्पर्धेत हिमा दासने २३.४२ सेंकदात अंतर गाठून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. ...

Olympics:आता ऑलिम्पिंकमध्येही रंगणार क्रिकेटचा थरार?, IOC ने केले सूचक विधान  - Marathi News | Cricket is likely to be included in the 2028 Olympics to be held in Los Angeles | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता ऑलिम्पिंकमध्येही रंगणार क्रिकेटचा थरार?, IOC ने केले सूचक विधान 

राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. ...

CWG 2022:भारतासाठी सोनेरी कामगिरी करणारे खेळाडू; राष्ट्रकुल स्पर्धेत 'या' शिलेदारांनी जिंकले सुवर्ण - Marathi News | India has won a total of 5 gold medals in Commonwealth Games 2022 so far | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतासाठी सोनेरी कामगिरी करणारे खेळाडू; राष्ट्रकुल स्पर्धेत 'या' शिलेदारांनी जिंकले सुवर्ण

भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये आतापर्यंत एकूण १८ पदक जिंकली आहेत. त्यामध्ये पाच सुवर्ण पदकांचा समावेश आहे. ...

CWG 2022: India vs Barbados : भारतीय महिलांचा उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश, बार्बाडोसवर १०० धावांनी मिळवला विजय  - Marathi News | CWG 2022: India vs Barbados : India Women qualified into the Semi-final, beat Barbados by 100 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांचा उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश, बार्बाडोसवर १०० धावांनी मिळवला विजय 

CWG 2022: India vs Barbados : भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला ...

Commonwealth Games 2022 : तेजस्वीन शंकरने उंच उडीत जिंकले भारतासाठी पहिले पदक, क्रिकेटपटू मिचेल स्टार्कच्या भावाकडून झाला पराभव - Marathi News | Commonwealth Games 2022 : Bronze for Tejaswin Shankar , 18th medal for India. he won first track & Field medal for India as he finish 3rd in men High jump with best effort of 2.22 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तेजस्वीन शंकरने उंच उडीत जिंकले भारतासाठी पहिले पदक, मिचेल स्टार्कच्या भावाकडून झाला पराभव

स्क्वॉशमध्ये एकेरीत पदक जिंकणारा सौरव हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. मध्यरात्री तेजस्वीन शंकरने ( Tejaswin Shankar) उंच उडीत कांस्यपदकाची कमाई केली. ...

Commonwealth Games 2022 : भारताच्या गुरदीप सिंगने पाकिस्तानच्या खेळाडूला दिली टफ फाईट, ३९० किलो वजन उचलून जिंकले कांस्यपदक - Marathi News | Commonwealth Games 2022 Weightlifting : Gurdeep Singh wins India's 10th medal at the CWG2022 by clinching bronze in the men's 109+kg event lifting total of 390kg (167kg in Snatch + 223kg in C&J). | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या गुरदीप सिंगने पाकिस्तानच्या खेळाडूला दिली टफ फाईट, ३९० किलो वजन उचलून जिंकले कांस्यपदक

Commonwealth Games 2022 Weightlifting : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या दोन वेटलिफ्टिंगपटूंनी आज दोन पदकांची कमाई केली. ...

CWG 2022: मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जचं अर्धशतक; टीम इंडियाचं बार्बाडोसला १६३ धावांचं आव्हान - Marathi News | Mumbaikar Female Cricketer Jemimah Rodrigues fifty and Shafali Verma big hitting take Team India to fighting total Barbados need 163 runs to win CWG 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जचं अर्धशतक; टीम इंडियाचं बार्बाडोसला १६३ धावांचं आव्हान

शफाली वर्मानेही केली धडाकेबाज ४६ धावांची खेळी ...