शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

अन्य क्रीडा : सुवर्णपदक जिंकणाऱ्या 'या' खेळाडूचा हॉट अंदाज; सोशल मीडियावरही चर्चा

अन्य क्रीडा : CWG 2022:१३० कोटी देशवासीयांच्या अपेक्षांचा 'भार' समर्थपणे पेलणारे शिलेदार; भारतासाठी पदक जिंकणारे वेटलिफ्टर्स

अन्य क्रीडा : CWG 2022:१३० कोटी देशवासीयांच्या अपेक्षांचा 'भार' समर्थपणे पेलणारे शिलेदार; भारतासाठी पदक जिंकणारे वेटलिफ्टर्स

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : गतविजेत्या टेबल टेनिस संघाचा पराक्रम, नायजेरियाला नमवून पक्कं केलं आणखी एक पदक! 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : भारताचे नववे पदक! वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरने जिंकून दिले आणखी एक कांस्यपदक

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : भारताचे आणखी एक पदक पक्के, बॅडमिंटनपटू मिश्र सांघिक फायनलमध्ये मलेशियाशी भिडणार

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : स्पर्धेसाठी 'कार' विकणाऱ्या सुशीला देवीने घडविला इतिहास, ज्युदोत जिंकले रौप्यपदक!

अन्य क्रीडा : CWG 2022:राष्ट्रकुल स्पर्धेत मोठी दुर्घटना! सायकलस्वार ट्रॅकवरून घसरले, रुग्णालयात दाखल

अन्य क्रीडा : CWG 2022:राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वात यशस्वी खेळाडू! ऑस्ट्रेलियाच्या एम्मा मॅकॉनने पटकावले ११ वे सुवर्ण

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : भारताच्या अजय सिंगने सर्वस्वी पणाला लावले, १ किलोच्या फरकाने पदक हुकले; पण, पाकिस्तानी स्पर्धकाला लोळवले