लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 Latest news

Commonwealth games 2022, Latest Marathi News

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
Read More
Commonwealth Games 2022 : १४ वर्षांची असताना वडीलांची झाली होती हत्या, जिद्दीच्या जोरावर तुलिका मानने आज फडकावला तिरंगा! - Marathi News | Commonwealth Games 2022 Judo Silver : Tulika Maan gets Silver medal in Judo (Women's +78kg) after going down to Scotland's Sarah Adlington in Final  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :१४ वर्षांची असताना वडीलांची झाली होती हत्या, जिद्दीच्या जोरावर तुलिका मानने आज फडकावला तिरंगा

Commonwealth Games 2022 Judo Silver : राष्ट्रकुल स्पर्धेत बुधवारी भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने ( Lovepreet Singh) १०९ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकून पदकसंख्या १४ वर नेली. ...

CWG 2022: India vs Barbados : स्मृती मानधनाची १ धावा अन् रोहित शर्माच्या विक्रमाशी केली बरोबरी; जगात भारतीय ओपनर ठरले लय भारी!  - Marathi News | CWG 2022: India vs Barbados : Smriti Mandhana becomes the second Indian opener after Rohit Sharma to score more than 2000 runs in T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाची १ धावा अन् रोहित शर्माच्या विक्रमाशी केली बरोबरी; जगात भारतीय ओपनर ठरले लय भारी! 

CWG 2022: India vs Barbados : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये उपांत्य फेरीत जाण्याचा पहिला मान ऑस्ट्रेलियाने पटकावला. ...

Commonwealth Games 2022 : दीनेश कार्तिकच्या 'साडू' ने जिंकले ऐतिहासिक पदक; राष्ट्रकुल स्पर्धेत फडकावला तिरंगा! - Marathi News | Commonwealth Games 2022 Squash : History created by Saurav Ghosal, won first singles medal in squash at the Commonwealth Games, beating 6-time World Championships medallist James Willstrop | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दीनेश कार्तिकच्या 'साडू' ने जिंकले ऐतिहासिक पदक; राष्ट्रकुल स्पर्धेत फडकावला तिरंगा!

Commonwealth Games 2022 Squash : भारताचा स्क्वॉशपटू सौरव घोषाल ( Saurav Ghosal) ने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत  ऐतिहासिक पदक जिंकून दिले. ...

Commonwealth Games 2022 : भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक, पुरुष संघाचा कॅनडावर ८-० असा दणदणीत विजय - Marathi News | Commonwealth Games 2022 : Indian women defeats Canada 3-2 to clinch a spot in the Semi-Finals, men's team thrash Canada 8-0 in their 3rd Group match to move on the top of Group table | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक, पुरुष संघाचा कॅनडावर ८-० असा दणदणीत विजय

Commonwealth Games 2022 Hockey : भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी कॅनडाच्या पुरुष व महिला हॉकी संघावर विजय मिळवला. ...

CWG 2022:पदक विजेत्या पंजाबमधील खेळाडूंना सरकारकडून बक्षीस जाहीर, भगवंत मान यांची घोषणा  - Marathi News | Punjab government will give the cash price to the athletes from Punjab who won medals in the Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदक विजेत्या पंजाबमधील खेळाडूंना सरकारकडून बक्षीस जाहीर, भगवंत मान यांची घोषणा 

बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे.   ...

CWG 2022:लवप्रीत सिंगने जिंकले कांस्य! भारताच्या खात्यात चौदाव्या पदकाची नोंद - Marathi News | Lovepreet Singh lifted a total weight of 355 kg and won the bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लवप्रीत सिंगने जिंकले कांस्य! भारताच्या खात्यात चौदाव्या पदकाची नोंद

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे. ...

रौप्यपदक विजेत्या संकेत सरगरला सांगली महापालिकेची पाच लाख रुपयांची मदत जाहीर - Marathi News | Sangli Municipal Corporation announced assistance of Rs five lakh to silver medal winner Sanket Sargar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रौप्यपदक विजेत्या संकेत सरगरला सांगली महापालिकेची पाच लाख रुपयांची मदत जाहीर

संकेतला महापालिका मदत करणार का? अशा आशय वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आयुक्तांनी मदतीची घोषणा केली. ...

Lawn Bowls CWG 2022 : ना कोच, ना पैसे... तरीही लॉन बॉल्समध्ये भारताच्या लेकींनी रचला इतिहास; 'असं' जिंकलं सुवर्णपदक - Marathi News | lawn bowls gold medal team india women team no coach no money commonwealth games 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ना कोच, ना पैसे... तरीही लॉन बॉल्समध्ये भारताच्या लेकींनी रचला इतिहास; 'असं' जिंकलं सुवर्णपदक

Lawn Bowls CWG 2022 : CWG2022 भारताचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. पण सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या लेकींचा या प्रवास सोपा नव्हता, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी नेत्रदिपक भरारी घेतली आहे.  ...